MSC Bank Bharti 2024|महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज

MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024; महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह बँक मुंबई अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 25 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. “कनिष्ठ अधिकारी आणि अधिकारी श्रेणी II” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. जे उमदेवार पदवीधर आहेत आणि जे नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.जे उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतील आणि ज्यांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र ऑनलाईन किंवा पत्यावर पाठवताना जोडणे आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची 11 मार्च 2024 आहे.

MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 25 पदे

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी आणि अधिकारी श्रेणी II

वयोमर्यादा : 28 ते 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

Officer Grade II (Software ), Junior Officer Software Developer/Software Application/Software Developer for Report Generation, Officer Grade II- Digital Payment Chanell, Junior Officer – Server Administrator, Domestic Dealer Officer Grade II, Forex Dealer Officer grade II, Mid back office Junior office

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ अधिकारी18
अधिकारी श्रेणी II 07

Educational Qualification for MSC Bank Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारीशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/B.Tech/ बॅचलर पदवी ( इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/MCA/MSC/ MSc कॉम्प्युटर सायन्स/ आणि कोणत्याही शाखेतील पदवी MBA/ PG Diploma with Finance Specialization
अधिकारी श्रेणी II शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/B.Tech/ बॅचलर पदवी ( इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ MCA/MSC/ MSc कॉम्प्युटर सायन्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन / कोणत्याही शाखेतील पदवी किंवा. CA/ CWA/ MBA/ PG Diploma in Business Management with Specialization in Treasury

Important Documents for MSC Bank Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती :

  • अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
  • पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
  • निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
  • निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज शुल्क : रु. 1770/- All Categories

अर्ज करण्याची शेवटची 11 मार्च 2024

How to Apply Cooperative bank Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • भरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024;The Maharashtra State Co- Operative Bank Ltd. Mumbai has published recruitment of 2024 for 25 Post. There are various vacant available in this recruitment of posts Officer Grade II, Junior Officer ( Information Technology/ Treasury/ International Banking Division). Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. Candidates must have apply before the given last date of application, If application received after the given date application will be rejected. Last date of Application 11 March 2024.

Total Post : 25 Posts

Post Name : Officer Grade II, Junior Officer

Age Limit : 28 to 35 Years

Educational Qualification : As per Requirement of the post

Selection Process : Examination & Interview

Post Name & details :

Officer Grade II (Software ), Junior Officer Software Developer/Software Application/Software Developer for Report Generation, Officer Grade II- Digital Payment Chanell, Junior Officer – Server Administrator, Domestic Dealer Officer Grade II, Forex Dealer Officer grade II, Mid back office Junior office

Post NameVacancies
Officer Grade II18
Junior Officer 07
Educational Qualification for MSC Bank Bharti 2024

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Officer Grade IIB.E/ B.Tech/ Bachelor in Electronics/ Computer Science/ Computer Engineering/ Information Technology/ MCA/ Msc Computer Science/ IT from recognized University 2) Certification. Preferred Oracle Java /ii )Graduate / Post Graduate Degree ( any Discipline ) from a University/ Institution recognized by Government of India iii) CA/CWA/ MBA/ PG Diploma in Business Management
Junior Officer B.E/ B.Tech/ Bachelor in Electronics/ Computer Science/ Computer Engineering/ Information Technology/ MCA/ Msc Computer Science/ IT from recognized University 2) Certification. Preferred Oracle Java / Graduate / Post Graduate Degree ( any Discipline ) from a University/ Institution recognized by Government of India

Important Documents :

  • Age Proof
  • Educational Qualification Certificates
  • Photograph/ Signature
  • Domicile
  • Active E-mail Id, Mobile No

Job Location : Mumbai

Fee : Rs. 1770/- All Categories

How to Apply Cooperative bank Recruitment 2024

How To Apply :

  • Apply Online For above Recruitment
  • Candidates should read the all Information and Instructions care fully before applying
  • Candidates have must upload Important and require documents while applying
  • Please apply before the last date of application
  • Please read the given PDF advertisement care fully for more details

Download PDF Notification

Official Website

Apply Online : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.