Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024
Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024; जलसंधारण अधिकारी,स्थापत्य – गट -” ब ” अराजपत्रीत या संवरगातील राज्यस्तर आणि जिल्हा परिषदस्तर यंत्रणेत 670 जागांची भरती होणार आहे. ही भरती मृद व जलसंधारण विभागा मार्फत होणार आहे.या भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती TCS कंपनी कडून राबवण्यात येणार आहे. या भरती बाबतच्या सर्व सूचना आणि माहिती उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. (Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024)
Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 670 पदे
पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी,स्थापत्य – गट -” ब ” अराजपत्रीत
- मागास परवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
- खुल्या परवर्गातील उमेवरांसाठी – 38 वर्षे
- पात्र खेळाडूंकरिता – 43 वर्षे
- दिव्यांग उमेदवारांसाठी – 45 वर्षे
- अनाथ उमेदवारांसाठी – 43 वर्षे
वयोमर्यादा :
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे
नोकरीचे ठिकाण : —
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (GEN/OBC)- रु. 1000/-, मागास प्रवर्ग( SC/ST)अनाथ/ दिव्यांग – रु. 900 , Note- परीक्षा शुल्क ना – परतावा ( No Refundable)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
जलसंधारण अधिकारी,स्थापत्य – गट -” ब ” अराजपत्रीत | 670 पदे |
Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024 Educational Qaulification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जलसंधारण अधिकारी,स्थापत्य – गट -” ब ” अराजपत्रीत | शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधिचा स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका ( Diploma in Civil Engineering) उमेदवाराने धारण केलेली असावी Degree in Civil Engineering किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अहार्ता |
महत्वाची कागदपत्रे ( Important Documents): शालेय प्रमाणपत्र,वयाचा दाखला,आर्थिदृष्ट्या मागास असल्याचा पुरावा,नॉन क्रिमीनल दाखला,अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा,लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र,सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा,विवाहित स्त्रियाच्या नावातील बदलाचा पुरावा
परीक्षा :
- संबंधित परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल
- उमेदवाराने परीक्षा केंद्रावर स्वतःच्या जबाबदारीवर व स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे
- उमेदवाराने एकदा निवडलेले परीक्षा केंद्र अंतिम राहील याची दक्षता घ्यावी
सूचना : प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा पत्ता दिला जाईल , परीक्षा वेळेच्या नंतर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा असणार आहे.उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास संबंधित पदाची उमेदवारी रद्द करण्यात येईल
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 How to Apply
अर्ज कसा करावा :
- ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024
Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024: Water and Conservation Department has published Recruitment of 2024 . There are 670 vacancies open for all categories such as Open, SC/ST, Sportspersons, Handicap etc. Post of Name Water Conservation Officer ( Construction) Group- B). Interested and Eligible candidate can apply for this recruitment by online. Candidate should be read the all information and instructions care fully before applying. This recruitment process will be handle by TCS Ltd. Last Date of Application 10 January 2024. For more details please visit the official website of WCD Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
Total Post : 670 Posts
Post Name : Water Conservation Officer ( Construction) Group- B).
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Age Limit:
- General/ OBC- 38 Years
- SC/ST- 43 Years
- Sportsperson – 43 years
- Handicap – 45 Years
- Orphan – 43 Years
Application Mode : Online
Job Location : —
Post Name & Details:
Post Name | Vacancies |
Water Conservation Officer ( Construction) Group- B) | 670 |
Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024 Educational Qualification
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
Water Conservation Officer ( Construction) Group- B) | Diploma in Civil Engineering of three years duration recognized by the government or equivalent qualification declared by the government |
Fee : GEN/OBC – Rs. 1000/- , SC/ST/PWD/Handicap – Rs. 900/- ( Note – Fee Non Refundable )
Important Documents : Educational Certificate, Age Certificate, Caste Certificate, Evidence of change name of women on marriage, Proof of disabled person, Non Criminal Certificate
Examination : The exam will be conducted online on related examination center , Candidate should once time selected examination center will be final center.
Important Instructions: Examination Center Address will be given on admit card. Exam duration is 120m. If candidate provide in application wrong information about self the candidature of the concerned post will be cancelled
Last Date of Application 10 January 2024
How to Apply Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
- Candidate should read the all Instructions and information care fully before applying
- Apply online for above recruitment
- Candidate must attached important document while applying
- If information is incomplete application will be disqualified
- Application will be not consider unless the examination fee is paid within the given time after submission of application
- Please read the given advertisement file for more details
- It should be noted that no change, cand be made in it after applying online
Online Apply: Click here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.