MPSC Education Service Recruitment 2023|129 रिक्त पदांची MPSC शिक्षण सेवा अंतर्गत भरती ! अर्ज करा

MPSC Education Service Recruitment 2023

MPSC Education Service Recruitment 2023: प्राचार्य / उपप्राचार्य, उपसंचालक , महाराष्ट्र शिक्षण सेवा ” यापदांची MPSC शिक्षण सेवा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनूसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही माहिती अपूर्ण देऊ नये याची दक्षता घ्यावी. अर्ज 20 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. MPSC Education Service Bharti 2023

MPSC Education Service Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 129 पदे

पदाचे नाव : प्राचार्य / उपप्राचार्य, उपसंचालक , महाराष्ट्र शिक्षण सेवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे

वयोमर्यादा : 18 ते 42 वर्षे -पहिले पद , 18 ते 45 वर्षे – दुसरे पद

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 719/-, मागास प्रवर्ग- रु. 449/-

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
प्राचार्य / उपप्राचार्य123
उपसंचालक06

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

MPSC Education Service Bharti 2023

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राचार्य / उपप्राचार्यशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B.tech आणि 07 वर्षे अनुभव
उपसंचालकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B.tech आणि 10 वर्षे अनुभव

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरती संबंधित सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे गरजेचे आहे.
  • अर्ज करताना कागदपत्राची अवशक कागद पत्रे जोडावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

पद क्र. 1 PDF जाहिरात

पद क्र .2 PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

MPSC Education Service Recruitment 2023

Total Post : 129

Post Name : Principal/ Vice Principal / Deputy Director Maharashtra Education Service

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Job Location : Maharashtra

Fee : Open/GEN/OBC – Rs. 719/-, Reserved/ SC/ST/EWS- Rs. 449/-

Age Limit : 18 to 42 Post no .1, 18 to 45 Post no. 2

Post Name & Details :

Post Name Vacancies
Principal/ Vice Principal 123
Deputy Director06

MPSC Education Service Bharti 2023

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Principal/ Vice Principal B.E. B.Tech from Recognized university and 07 years teaching and Administrative Experience
Deputy DirectorB.E. B.Tech from Recognized university and 10 years teaching and Administrative Experience

Last Date of Application 09 January 2024

How to Apply for MPSC Education Service Recruitment 2023

  • Candidate should read the all instructions and information care fully before applying
  • Apply Online for above Recruitment
  • Candidate must attached important document while applying
  • Please read the given advertisement care fully for more details about recruitment
  • Candidates must attached important document while applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment

Download PDF Notification

Post No 01Notification

Post No 02- Notification

Online Apply

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.