Mazagon Dock Bharti 2024|माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 518 रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे! असा करा अर्ज

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024;माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती विविध ट्रेड मधील अप्रेंटीस या पदांसाठी होणार असून 518 जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोणत्या ट्रेड मध्ये किती रिक्त जागा आणि संबंधित शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि आवश्यक कागद पत्रे या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नमूद केलेल्या तारखे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक राहील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 518 पदे

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटीस), ड्राफ्टसमन (मेकॅनिकल, फिटर, पाईप फिटर, इलेक्ट्रिशयन, स्ट्रक्चरल फिटर, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, RAC, COPA, कारपेंटर, रीगर, वेल्डर( गॅस आणि इलेक्ट्रिक)

वयोमर्यादा : 14 ते 21 वर्षे (सविस्तर माहिती मूळ जाहिरात वाचावी)

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- 05 वर्षे सूट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC)- 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

पदाचे नाव पद संख्या
प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटीस)518 पदे

ट्रेड नुसार सविस्तर माहिती

ग्रुप अ :

  • इलेक्ट्रिशयन – 32
  • ड्राफ्टसमन (मेकॅनिकल )- 21
  • पाईप फिटर – 55
  • फिटर – 53
  • स्ट्रक्चरल फिटर -57

ग्रुप ब :

  • स्ट्रक्चरल फिटर (EX ITI फिटर )- 50
  • इलेक्ट्रिशयन – 20
  • ICTSM 20
  • RAC – 10
  • ड्राफ्टसमन (मेकॅनिकल )- 15
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- 30
  • पाईप फिटर – 20
  • COPA- 15
  • वेल्डर- 25
  • कारपेंटर- 30

ग्रुप क :

  • वेल्डर( गॅस आणि इलेक्ट्रिक) – 30
  • रीगर -30

Educational Qualification for Mazagon Dock Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटीस)- ग्रुप अशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटीस)- ग्रुप बसंबंधित ट्रेड मधून ITI 50 % गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटीस)- ग्रुप कआठवी उत्तीर्ण 50 % गुणांसह असणे आवश्यक आहे

जे उमदेवार इतर मागास प्रवर्ग गटात येत आहेत आ इतर मागास वर्गीय अंतर्गत आरक्षण पाहिजे असेल तर अशा उमेदवारांनी जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिनल दाखला प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important document for Mazagon Dock Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

उमेदवार हा सशस्त्र सेना पदाधिकाऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर सेवा प्रमाणपत्राची सत्य प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.जे उमदेवार सद्या नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रू 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- कोणतेही शुल्क नाही
How to Apply for Mazagon Dock Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्या बाबतच्या सर्व सूचना संबंधित संकेत स्थळावर उपलब्ध आहेत
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्या आधी सर्व नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी वैद्य आणि महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य राहील
  • उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024; The Mazagon dock shipbuilders limited has published recruitment of 2024 for Apprentice post. There are openings in various Post Apprentice trades such as Electrician, Draftsman Mechanical, Fitter, Pipe Fitter, Structural Fitter, ICTSM, Electronic Mechanic, RAC, Welder, COPA, Carpenter, Rigger, Welder (Gas & Electric). Eligible and interested candidates can apply online before the last date of application. Please Provide valid information in application form, If Information is duplicate, application will be rejected. Please apply the before of given last date of application. Last date of application 02 July 2024

Post name : Apprentice (Electrician, Draftsman Mechanical, Fitter, Pipe Fitter, Structural Fitter, ICTSM, Electronic Mechanic, RAC, Welder, COPA, Carpenter, Rigger, Welder (Gas & Electric)

Total Post : 518

Age Limit : 14 to 21

Educational Qualification : As per requirement of post

Selection Process : Interview and Examination

Post name and Details :

Post NameVacancies
Apprentice512

Trades :

Group A

  • Electrician -32
  • Draftsman Mechanical – 21
  • Pipe Fitter -55
  • Fitter – 53
  • Structural Fitter -57

Group B

  • Draftsman Mechanical -15
  • Structural Fitter- 50
  • Electrician – 25
  • Electronic Mechanic – 30
  • ICTSM -20
  • Pipe Fitter – 20
  • RAC -10
  • COPA -15
  • Welder -25
  • Carpenter -30

Group C

  • Welder (Gas & Electric) – 30
  • Rigger -30

Educational Qualification for Mazagon Dock Recruitment 2024

Educational Qualification :

    Post Name Educational Qualification
    Apprentice Group A10th Pass with 50% marks
    Apprentice Group BITI Pass in relevant trade with 50%
    Apprentice Group C8th pass with 50%

    Job Location : Mumbai

    Application Mode : Online

    Fee : General/OBC/EWS – Rs. 100/- SC/ST – No fee

    Last date of application 02 July 2024

    How to Apply for Mazagon Dock Recruitment 2024

    How to Apply :

    • Apply online for above recruitment
    • Interested and eligible candidates can apply online before the last date of application
    • Please Provide the Valid details
    • Candidates have must attached Important Document while applying
    • Children of armed forces Personnel must upload copy of the Service Certificate of his/her parent
    • Please read the given Instructions and information care fully before applying
    • Please read the given advertisement file care fully for more details

    Download PDF Notification

    Official Website

    Apply Online

    Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.