About Us

www. marathijobseekar.com operated and managed by Umesh Khot . our goal is provide government and private job news.

आजच्या काळात नोकरी मिळवणे हे खूप कठीण होत चालले आहे. आणि आपल्याला की हवी ती नोकरी मिळवणे हे त्यापेक्षा कठीण आहे . पण नोकरी शोधणं हेही तितकच महत्वाचं आहे पण त्या नोकरीची अचूक माहिती आपल्याला मिळणे हे ही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी रोजगाराची, नोकरीची सुवर्णसंधी आणि त्याची अचूक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी माझा एक प्रामाणिक प्रयत्न …….