Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024|महावितरण “विद्युत सहाय्यक” पदासाठी एकूण 5347 रिक्त पदांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अंतर्गत मोठी भरती ! त्वरित अर्ज करा

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024; महावितरण “विद्युत सहाय्यक” पदासाठी एकूण 5347 रिक्त पदांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अंतर्गत मोठी भरती होणार आहे. आजच्या काळात वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर बऱ्याच गोष्टींची आवश्यकता भासत आहे. आताच्या युगात सर्व क्षेत्रात बदल झालेले आहेत. आणि लोकांच्या गरजही वाढत आहेत आता इलेक्ट्रिकल वाहने देखील येत आहेत त्यासाठी व वाढते. औद्योगिकरन यासाठी लागणारी वीज यंत्रणा ही तितकीच प्रगतशील हवी. यामुळे या क्षेत्रात नवीन भरती केली जात असते. या साठी पदानुसार पत्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीमध्ये सर्व सविस्तर माहिती आणि तपशील देले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरती करिता असणाऱ्या सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी आणि अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अजून जाहीर करण्यात आली नाही. लवकरच जाहीर केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि जाहिरातिची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 5347 पदे

पदाचे नाव : विद्युत सहाय्यक

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे ( मागास प्रवर्ग (SC/ST)- 05 वर्षे सूट)

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
विद्युत सहाय्यक5347

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यकशासन मान्यता प्राप्त बोर्डतून दहावी उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण आणि ITI (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांच्या कडून प्रमाणित केलेली 02 वर्षांची पदविका (विजतंत्री/ तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

पगार ( Salary) –

  • पहिले वर्ष – एकूण मानधन रू. 15000/-
  • दुसरे वर्ष – एकूण मानधन रू. – 16000/-
  • तिसरे वर्ष – एकूण मानधन रू. 17000/-

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज शुल्क : खुला प्रव्रर्ग( GEN/OBC) – रु. 250/- ,मागास प्रवर्ग (SC/ST)- रु.125/-

महत्वाची कागदपत्रे :

  • दहावी बारावी चे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • फोटो, सही
  • मोबाईल न. ईमेल आयडी

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अजून जाहीर करण्यात आली नाही.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 how to apply

अर्ज कसा करावा :

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे
  • दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी
  • अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून जाहिरात पहा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti: Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) Has published Recruitment of 2024. There total Available vacancies 5347 for the post of “Electrical Assistant”. Eligible Candidates cand apply by online before the last date of application. Candidates should read the all instructions and information care fully before applying. Candidate age should have 18 to 27. Candidates Must have attached important document while applying.

Total Posts : 5347 Posts

Post Name : Electrical Assistant

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Online

Age Limit : 18 to 27 Years ( SC/ST- 05 Years Relaxation)

Post Name & Details:

Post Name Vacancies
Electrical Assistant5347

Educational Qualification

Post Name Educational Qualification
Electrical Assistant10th & 12th Class pass from recognized board or institute/ 02 Years /ITI/Diploma in Electrician & Wireman Or Maharashtra State Board examination.

Fee : GEN/OBC – Rs. 250/- SC/ST- 125/-

Job Location : All Maharashtra

Last date of Application : Starting Soon

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti How to apply

How to Apply :

  • Candidates should read the all instructions and information care fully before applying
  • Candidates must attached important document while applying
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here , Starting Soon

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.