Mahatribal Bharti 2023
Mahatribal Bharti 2023: 602 रिक्त पदांची अधिवासी विकास महामंडळ अंतर्गत भरती होणार आहे. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक/ सांक्यिकी सहाय्यक, उपलेखापाल/ मुख्य लिपिक, संशोधन सहायक लघुटंकलेखक, अधीक्षक( पुरुष), गृहपाल ( पुरुष), अधीक्षक (स्त्री), गृहपाल ( स्त्री), प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, आदिवासी विकास निरीक्षक, प्राथमिक शिक्षणसेवक( इग्रजी), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी) अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. पदांनूसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे..शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे
Mahatribal Bharti 2023
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 602 पदे
पदाचे नाव : वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक/ सांक्यिकी सहाय्यक, उपलेखापाल/ मुख्य लिपिक, संशोधन सहाय्यक, लघुटंकलेखक, अधीक्षक( पुरुष), अधीक्षक (स्त्री), गृहपाल ( पुरुष),गृहपाल ( स्त्री), प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, आदिवासी विकास निरीक्षक, प्राथमिक शिक्षणसेवक( इग्रजी), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी).
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 1000/- मागास प्रवर्ग/ PWD- रु. 900/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख –13 डिसेंबर 2023 आहे.
पदाचे नाव आणि तपशील माहिती:
पद. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 14 |
2 | संशोधन सहाय्यक | 17 |
3 | उपलेखापाल/ मुख्य लिपिक | 30 |
4 | आदिवासी विकास निरीक्षक | 08 |
5 | वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक | 187 |
6 | लघुटंकलेखक | 05 |
7 | अधीक्षक( पुरुष) | 26 |
8 | अधीक्षक (स्त्री) | 48 |
9 | गृहपाल ( पुरुष) | 43 |
10 | गृहपाल ( स्त्री) | 25 |
11 | ग्रंथपाल | 38 |
12 | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
13 | उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | 11 |
14 | प्रयोगशाळा सहाय्यक | 29 |
15 | उच्च माध्यमिक शिक्षण सेवक | 14 |
16 | प्राथमिक शिक्षणसेवक( इग्रजी माध्यम ) | 48 |
17 | प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम ) | 27 |
18 | माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम ) | 15 |
19 | उच्च श्रेणी लघुटंक लेखक | 03 |
20 | निम्न श्रेणी लघुटंक लेखक | 03 |
Educational Qualification for Mahatribal Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता:
संशोधन सहाय्यक : अर्थशास्त्र, गणित, वाणिज्य आणि शास्त्र या विषया पैकी कोणत्याही विषयातील पदवी घेतली किंवा शिक्षण घेत असलेले उमदेवार पात्र असतील.
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक : कला , वाणिज्य, विज्ञान, किंवा विधी या विषयातील पदवी, किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठमधून शिक्षण किंवा पदवी.
उपलेखापाल- मुख्य लिपिक : मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी किंवा शिक्षण घेत आहेत.
आदिवासी विकास निरीक्षक: मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी किंवा शिक्षण घेत आहेत.
वरिष्ठ लिपिक -सांख्यिकी सहाय्यक : मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी किंवा शिक्षण घेत आहेत. अर्थशास्त्र, गणित, वाणिज्य सांख्यिकी शास्त्र या विषयांना प्राधान्य दिले जाईल.
लघुटंकलेखक : दहावी उत्तीर्ण , आणि शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असलेले, आणि लघुलेखन 80 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन किमान वेग 40 शब्द प्रती मिनिट, आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट.
अधीक्षक( पुरुष) : समाज कार्य/ समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण प्रशासन या शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
अधीक्षक (स्त्री) :समाज कार्य/ समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण प्रशासन या शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
गृहपाल ( पुरुष) :समाज कार्य/ समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण प्रशासन या शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
गृहपाल ( स्त्री) : समाज कार्य/ समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण प्रशासन या शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
ग्रंथपाल : दहावी उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त महा विद्यालयाचे ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार.
सहाय्यक ग्रंथपाल : दहावी उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त महा विद्यालयाचे ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार.
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) : गणित, वाणिज्य अर्थ शास्त्र या पैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
प्रयोगशाळा सहाय्यक : दहावी उत्तीर्ण
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी ( द्वितीय श्रेणी) बी.एड पदवी
प्राथमिक शिक्षणसेवक( इग्रजी माध्यम ) : 1 ते 12 वी पर्यंत चे शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेले असावे. आणि डी.एड पदवी .
प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम ) :दहावी आणि बारावी उत्तीर्ण व डी.एड पदवी धारण केलेली असावी.
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम ): पदवी धारक आणि बी.एड पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
उच्च श्रेणी लघुटंक लेखक : शासन मान्य बोर्डाची दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि इंग्रजी टंकलेखन किमान वेग 40 शब्द प्रती मिनिट, मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रती मिनिट. MS-CIT
निम्न श्रेणी लघुटंक लेखक: शासन मान्य बोर्डाची दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि इंग्रजी टंकलेखन किमान वेग 40 शब्द प्रती मिनिट, मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रती मिनिट. MS-CIT
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
How to apply for Mahatribal Bharti 2023
Apply कसे करावे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- रील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असावा.
- अर्ज करताना अर्जामध्ये फोटो आणि आणि सही किंवा अर्ज शुल्क भरणे यापैकी कोणतीही गोष्ट अपूर्ण नसावी. असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
Important Document for Mahatribal Bharti 2023
महत्वाची कागदपत्रे :
- शिक्षण संबंधित प्रमाण पत्रे.
- परीक्षेचे शुल्क भेलेली पावती प्रत.
- परीक्षेला केलेले ऑनलाईन निवेदन प्रिंटआउट.
- संगणक परीक्षेचे प्रमाणपत्र.
- अर्ज केल्याप्रमाणे जात प्रमाणपत्र/ NOC.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.