Mahatransco Bharti 2023|2541 रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत भरती सुरू ! अर्ज करा

Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023: वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ 1 , तंत्रज्ञ 2, विद्युत सहायक ” यापदांची आसाम राइफ्ल्स अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 2541 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनूसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

Mahatransco Bharti 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ 1 , तंत्रज्ञ 2, विद्युत सहायक

पद संख्या : 2541

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि तपशील माहिती.

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली )124
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली )200
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली )314
विद्युत सहायक (पारेषण प्रणाली )1903

परीक्षा : फेब्रुवारी 2024

Educational Qualification for Mahatransco Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली )ITI/ NCVT किंवा NCVT ,नवी दिल्ली मार्फत पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सेलन्स ( इलेक्ट्रिक सेक्टर) यांच्या योजने अंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार / 06 वर्षे अनुभव
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली )ITI/ NCVT किंवा NCVT ,नवी दिल्ली मार्फत पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सेलन्स ( इलेक्ट्रिक सेक्टर) यांच्या योजने अंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार / 04 वर्षे अनुभव
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली )ITI/ NCVT किंवा NCVT ,नवी दिल्ली मार्फत पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सेलन्स ( इलेक्ट्रिक सेक्टर) यांच्या योजने अंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार / 02 वर्षे अनुभव
विद्युत सहायक (पारेषण प्रणाली )ITI/ NCVT किंवा NCVT ,नवी दिल्ली मार्फत पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सेलन्स ( इलेक्ट्रिक सेक्टर) यांच्या योजने अंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार / 02 वर्षे अनुभव

अर्ज शुल्क :

  • पद १, २ आणि ३ साठी – खुला प्रवर्ग : रु ६००/- / मागास प्रवर्ग – रु. ३००/-
  • पद ४ – खुला प्रवर्ग – रु.500, मागास प्रवर्ग – रु २५०/-

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अधिक माहिती.

  • Positions: Mahatransco, कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, वयवस्थपक लेखापाल , एच आर व्यावसायिक आणि इतर तात्रिक आणि इतर प्रशासकीय पदासाठी भरती ऑफर करते.
  • Selection Process: लेखी परीक्षा आणि मुलाखत घतली जाते . लेखी परीक्षेत नोकरी शी संबंधित विषयावर प्रश्न असतात. तांत्रिक आणि सामान्य ज्ञान चे प्रश्न असतात.
  • Eligibility Criteria: या भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या वशिष्ट पदावर अवलंबून असतात. उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि नोकरी शी संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे . शैक्षणिक पात्रता डिप्लोमा आणि पदवी ते अभियांत्रिकी , वित्त व्यवस्थापन आणि इतर पदवी.
  • Application Process: Interested असलेले उमेदवार Mahatransco या भरती करिता अधिकृत वेबसाईट वर रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित केलेल्या पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आवश्यक कागद पत्र आणि तपशील अपलोड करणे आणि अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

How to Apply for Mahatransco Bharti 2023

  • संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • वरील पदांसाठी निवड प्रक्रिया प्रत्यक्ष मुलाखती द्वारे केली जाते.
  • पात्र असणाऱ्या उमेदवरांची मुलाखत घेतली जाईल.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

अधिकृत वेबसाईट

Download PDF जाहिरात :

Online apply

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023; Mahatransco has published recruitment of 2023 for 2541 posts. There are various vacant available in this recruitment of posts Senior Technician, Technician 1, Technician 2, Electrical Assistant ( Transmission System). Candidates should read the all instructions care fully before applying. Candidates have must upload the require documents while applying. Interested and eligible candidates can apply online before the last date of application. Last date of application 10 December 2023

Total post : 2541

Post Name : Senior Technician, Technician 1, Technician 2, Electrical Assistant ( Transmission System)

Educational Qualification for Mahatransco Recruitment 2023

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Senior TechnicianTI / NCVT ( Electrical) or candidate completed course of 2 year duration under scheme of center of excellence awarded by NCTVT, New Delhi. And 06 years experience
Technician 1TI / NCVT ( Electrical) or candidate completed course of 2 year duration under scheme of center of excellence awarded by NCTVT, New Delhi. And 04 years experience
Technician 2,TI / NCVT ( Electrical) or candidate completed course of 2 year duration under scheme of center of excellence awarded by NCTVT, New Delhi. And 02 years experience
Electrical Assistant TI / NCVT ( Electrical) or candidate completed course of 2 year duration under scheme of center of excellence awarded by NCTVT, New Delhi. And 02 years experience

Post & Details:

Post NameVacancies
Senior Technician124
Technician 1200
Technician 2314
Electrical Assistant1903

Age Limit: 18 to 38 Years

Job Location: All Maharashtra.

Fee :

  • Post 1, 2 & 3 :- OBC : Rs. 600/- , ST/ SC/EWS – Rs. 300/-
  • Post 4 :- OBC : Rs: 500/- ST/ SC/EWS: Rs. 250/-

Last Date of Application 10 December 2023

Examination date : February/ March 2024

How to Apply for Mahatransco Bharti 2023

How to Apply :

  • Apply online for above recruitment
  • Candidates should read the all instruction care fully before applying
  • Candidates have must upload require documents while applying
  • Please provide valid details
  • Please read the given advertisement PDF care fully for more details

Official Website

Application Notification

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.