Konkan Railway Bharti 2024|कोंकण रेल्वे अंतर्गत निघाली विवध पदांची मुलाखती द्वारे भरती ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024;कोंकण रेल्वे अंतर्गत विविध पदांची नवीन भरती केली जाणार आहे. ही भरती निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. या भरती मध्ये एकूण 42 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखती साठी नमूद केलेल्या पत्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. या मध्ये एईई / कॉन्ट्रॅक्ट , वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक /. इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल, डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / सिव्हिल, तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल अशा विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मुलाखतीच्या तारीख 05, 10,12,14, 19 व 21 जून 2024 आहेत.

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 42 पदे

पदाचे नाव : एईई / कॉन्ट्रॅक्ट , वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक /. इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल, डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / सिव्हिल, तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

Konkan Railway Vacancy Details 2024

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

पदाचे नावपद संख्या
सिव्हिल, तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल 04
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक /. इलेक्ट्रिकल03
एईई / कॉन्ट्रॅक्ट03
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल04
डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल02
तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल15

Educational Qualification for Konkan Railway Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिव्हिल, तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा/ डिग्री 60% गुणांसह उत्तीर्ण ( सिव्हिल अभियांत्रिकी
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक /. इलेक्ट्रिकलअभियांत्रिकी डिप्लोमा/ डिग्री 60 गुणांसह( इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स/ मेकॅनिकल )
एईई / कॉन्ट्रॅक्टअभियांत्रिकी डिप्लोमा/ डिग्री 60 गुणांसह( इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स/ मेकॅनिकल )
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकलITI ( इलेक्ट्रिकल/ इल्क्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा
डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकलITI मान्यता प्राप्त संस्थेतून कोणत्याही ट्रेड मधून केलेला असावा
तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकलअभियांत्रिकी डिप्लोमा/ डिग्री 60 गुणांसह( इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स/ मेकॅनिकल )
Important document for Konkan Railway Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत

नोकरीचे ठिकाण : मुंबई

मुलाखतीचा पत्ता : एक्सिकॅटिव क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ली., जवळ सिवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर 40, सिवुड्स पश्चिम , नवी मुंबई

मुलाखतीच्या तारीख 05, 10,12,14, 19 व 21 जून 2024 आहेत.

Download PDF Notification

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!