KDMC Bharti 2024|कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत 142 रिक्त पदांची भरती! असा करा अर्ज

KDMC Bharti 2024

KDMC Bharti 2024;”वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशिय कर्मचारी ( MPW पुरुष)” या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत होणार असून या भरती मध्ये एकूण 142 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कल्याण डोंबिवली सारख्या मोठ्या शहरात सरकारी नोकरी शोधत असाल तर ही संधी सोडू नका. या संधीचा फायदा घण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जे उमेदवार M.B.B.S पदवी उत्तीर्ण झालेले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. आणि जे उमेदवार 12 विज्ञान शाखेतून उत्तीर्ण आहेत त्यांनी ही अर्ज करावा (सविस्तर माहतीसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. ही भरती थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे. संबंधित विषयाला अनुसरून काही प्रश्न असतील. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची 12 फेब्रुवारी 2024 आणि 14 फेब्रुवारी 2024

KDMC Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

कल्याण डोंबिवली महानगर पालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कडील 15 व्या वित्त आयोग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्या संबंधित सविस्तर माहिती आणि तपशील जाहिराती मध्ये नमूद केले आहे. उमेदवारांनी सर्व तपशील आणि माहिती काळजी पूर्वक वाचून आवश्यक कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे.

पद संख्या : 142 पदे

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशिय कर्मचारी

वयोमर्यादा :

  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षापर्यंत 18 ते 38 वर्षे (मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे )
  • बहुउद्देशिय कर्मचारी– 18 ते 38 वर्षे (मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे )

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी 67
बहुउद्देशिय कर्मचारी75

KDMC Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस पदवी आणि सरकारी किंवा खासगी ठिकाणी क्लिनिकल अनुभव असणे आवश्यक आहे ( B.A.M.S)
बहुउद्देशिय कर्मचारीविज्ञान शाखेतून बारावी + पॅरामेडिकल बेसिक कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असणे आवश्यक आहे/ MSCIT

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोड्णे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : उमेदवारांची निवड करताना उमेदवारांच्या अर्जमधील गुणवतेनुसार गुणांकन पद्धतीने निवड केली जाते. निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे केली जाईल त्यामध्ये विषयाला अनुसरून वस्तुनिष्ठ प्रश्न असतील.

नुभव : MBBS शैक्षणिक अर्हता धारकास शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचां फक्त शासकीय अनुभव,निम शासकीय व खासगी संस्थेचे अनुभव ग्राह्य धरले जातील. शैक्षणिक अर्हतेच्या आधीचा अनुभव नमूद करू नये. MS CIT कोर्स केलेला असेल तर प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील देणे महत्वाचे आहे

नोकरीचे ठिकाण : कल्याण -डोंबिवली

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै.शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदान जवळ, शंकरराव ,चौक, कल्याण (पश्चिम) , ता. कल्याण, जि. ठाणे

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :

  • वैद्यकीय अधिकारी : 12 फेब्रुवारी 2024
  • बहुउद्देशिय कर्मचारी : 14 फेब्रुवारी 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा दहावी आणि बारावी गुणपत्रक आणि सनद
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही/
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • पदवीचे प्रमाण पत्र
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( MBBS/ BAMS
  • शासकीय आणि निमशासकीय संस्था मध्ये काम केलेले असल्यास अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आवश्यकता नुसार नॉन क्रिमी लियेर (NOC)
  • अर्जदार विहित असल्यास विवाह नोंदणी दाखला
  • वाहन चालवण्याचा परवाना
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
  • उमेदवाराने थेट मुलाखती येताना अर्जासोबत मूळ कागद पत्र सादर करणे बंधनकारक आहे

Kalyan- dombivali Municipal Corporation Recruitment 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोडणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने थेट मुलाखती येताना अर्जासोबत मूळ कागद पत्र सादर करणे बंधनकारक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • शैक्षणिक अर्हता बाबतचे सविस्तर व अचूक तपशील नोंद करावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!


ENGSLISH

KDMC Bharti 2024

KDMC Bharti 2024;Kalyan- Dombivali Municipal Corporation has published Recruitment of 2024 for 142 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Medical Officers and Multipurpose Staff worker. Candidates should have completed educational Qualification in M.B.BS OR B.A.M.S for post of Medical Officer/ Post of Multipurpose worker 12th class pass +Paramedical basic course and Sanitary Inspector course. Selection process is direct face to face Interview. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply Offline before the last date of application. Application submission date 12 February and 14 February

Kalyan- dombivali Municipal Corporation Recruitment 2024

Total Post : 142

Post Name : Medical Officers / Multipurpose Staff worker.

Age Limit :

  • Medical Officers – 70 years/ 18 to 38 Years ( 05 Years Relaxation reserved Category)
  • Multipurpose Staff worker- 18 to 38 Years (05 Years Relaxation reserved Category)

Educational Qualification : As per requirement of the Post

Application Mode : Offline

Selection Process : Interview

Post Name & Details :

Post NameVacancies
Medical Officers75
Multipurpose Staff worker.75

Kalyan- dombivali Municipal Corporation Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Medical OfficersMedical Officers : M.B.B.S From recognized university. Clinical work experience with private and government sector certificate.
Multipurpose Staff worker.12th pass in science + Paramedical basic training course Or Sanitary Inspector Course

Job Location : Kalyan- Dombivli

Fee : No fee

Address : Acharya Antre Rangmadir, Conference Hall, 1st Floor, Kai. Shankarrao Zunjharrao Complex, Near Subhash Maidan, Shankarrao Chowk, Kalyan ( West) Tal. Kalyan, Dist. Thane

Last date of application :

  • Medical Officers : 12th February 2024
  • Multipurpose Staff worker- 14th February 2024

Important Documents :

  • Age proof
  • Leaving Certificate
  • Domicile
  • Aadhar Card/ Pan Card/ Driving License
  • 10th/ 12th marksheets and certificates
Kalyan- dombivali Municipal Corporation Recruitment 2024 How to apply

How to apply

  • Apply Offline for above recruitment
  • Candidates should read the all Information care fully
  • Candidates must attached important document while applying
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.