Karagruh Vibhag Bharti 2024
Karagruh Vibhag Bharti 2024; दहावी उत्तीर्ण आणि पदवी धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना महाराष्ट्र कारागृह विभागात नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्र कारागृह अंतर्गत 2024 साठी मोठी आणि महत्वाच्या रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये जे उमेदवार चौथी पास ते दहावी बारावी उत्तीर्ण आहेत त्या उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते.
राज्य कारागृह विभाग गट क अंतर्गत ही भरती होणार आहे. या भरती मध्ये एकूण 255 रिक्त जागा आहेत. या भरती मध्ये लिपिक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक निम्नश्रेणी, शिक्षक, शिवणकाम निदेशक, मिश्रक, सुतारकाम निदेशक, बेकरी निदेश क, ताणाकार प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विंदकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्र निदेशक, नीटिंग, करवत्या,लोहारकाम नीदेशक,कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक,ब्रेललिपी नीदेशक, जाडोरी, प्रिपेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षण निदेशक, अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.
Karagruh Vibhag Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 255 पदे
पदाचे नाव : लिपिक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक निम्नश्रेणी, शिक्षक, शिवणकाम निदेशक, मिश्रक, सुतारकाम निदेशक, बेकरी निदेशक, ताणाकार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्र निदेशक, नीटिंग, करवत्या,लोहारकाम नीदेशक,कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक,ब्रेललिपी नीदेशक, जाडोरी, प्रिपेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षण निदेशक,
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे , ओबिसी – 03 वर्षे सूट , मागास प्रवर्गग- 05 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
लिपिक | 125 |
वरिष्ठ लिपीक | 31 |
लघुलेखक निम्नश्रेणी | 04 |
शिक्षक | 12 |
शिवणकाम निदेशक | 10 |
मिश्रक | 24 |
सुतारकाम निदेशक | 10 |
बेकरी निदेशक | 04 |
ताणाकार | 06 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 08 |
विणकाम निदेशक | 02 |
चर्मकला निदेशक | 02 |
यंत्र निदेशक | 02 |
नीटिंग | 01 |
करवत्या | 01 |
गृह पर्यवेक्षक | 01 |
पंजा व गालीचा निदेशक | 01 |
जाडोरी | 01 |
प्रिपेटरी | 01 |
मिलिंग पर्यवेक्षक | 01 |
ब्रेललिपी नीदेशक | 01 |
लोहारकाम नीदेशक | 01 |
कातारी | 01 |
शारीरिक शिक्षण निदेशक | 01 |
शारीरिक कवायत निदेशक | 01 |
Karagruh Vibhag Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
- लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
- वरिष्ठ लिपीक : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
- लघुलेखक निम्नश्रेणी : दहावी उत्तीर्ण आणि इंग्रजी शॉर्ट हॅण्ड 100 शब्द प्रती मिनिट मराठी/इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती मिनिट
- शिक्षक : दहावी ,बारावी उत्तीर्ण आणि D.Ed
- शिवणकाम निदेशक : दहावी उत्तीर्ण आणि ITI मास्टर टेलर प्रमाण पत्र व 02 वर्षांचा अनुभव
- मिश्रक : दहावी / बारावी उत्तीर्ण आणि बी फार्मा व डि फार्मा केलेले उमेदवार
- सुतारकाम निदेशक : दहावी उत्तीर्ण आणि ITI सुतार काम व 02 वर्षांचा अनुभव
- बेकरी निदेशक : दहावी उत्तीर्ण आणि बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मनशिप चे प्रमाणपत्र असलेले उमेदवार व 02 वर्षांचा अनुभव
- ताणाकार : दहावी उत्तीर्ण आणि ITI ताणाकार व 02 वर्षांचा अनुभव
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : भौतिक आणि रसायन शास्त्र विषयातून बारावी उत्तीर्ण आणि शासन मान्य प्रयोगशाळा तंत्राचे 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
- विणकाम निदेशक : दहावी उत्तीर्ण आणि ITI विणकाम टेक्नॉलॉजी चे प्रमाणपत्र असलेले उमेदवार व 02 वर्षांचा अनुभव
- चर्मकला निदेशक : दहावी उत्तीर्ण आणि ITI चर्मकला व 02 वर्षांचा अनुभव
- यंत्र निदेशक : दहावी उत्तीर्ण आणितंत्र शिक्षण विभाग मधून माशीनीस्ट प्रमाणपत्र व 02 वर्षांचा अनुभव
- नीटिंग : दहावी/बारावी उत्तीर्ण आणि ITI विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व 02 वर्षांचा अनुभव
- करवत्या : चौथि पास आणि सी मिल मध्ये स्वायर कामाचा 01 वर्ष अनुभव
- गृह पर्यवेक्षक : दहावी उत्तीर्ण आणि कनिष्ठ प्राथमिक आणि पदवीका शिक्षण प्रमाणपत्र
- पंजा व गालीचा निदेशक : दहावी उत्तीर्ण आणि ITI समतुल्य विणकाम प्रमाणपत्र व 02 वर्षांचा अनुभव
- जाडोरी : दहावी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग कडून फिटर प्रमाणपत्र व 02 वर्षांचा अनुभव
- प्रिपेटरी : दहावी उत्तीर्ण आणि ITI वार्पिंग / सायजिंग/ वायडिंग प्रमाणपत्र व 02 वर्षांचा अनुभव
- मिलिंग पर्यवेक्षक : दहावी उत्तीर्ण आणि ITI वुलन टेक्निशियन व 02 वर्षांचा अनुभव
- ब्रेललिपी नीदेशक : दहावी उत्तीर्ण आणि अंध शिक्षण प्रमाणपत्र व 01 वर्षांचा अनुभव
- लोहारकाम नीदेशक : दहावी/बारावी उत्तीर्ण आणि लोहार काम संबंधित शिट मेटल किंवा टीन स्मिथी वर्क किंवा मेटचे प्रमाणपत्र व 03 वर्षांचा अनुभव
- कातारी : दहावी उत्तीर्ण आणि ITI कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व 03 वर्षांचा अनुभव
- शारीरिक शिक्षण निदेशक : दहावी उत्तीर्ण आणि शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र किंवा बी ती पदवी उत्तीर्ण
- शारीरिक कवायत निदेशक : दहावी उत्तीर्ण आणि शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण आणि तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पदवी
अर्ज पद्धती : ऑनलाईन
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क : खुल्या परवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1000/- , मागास परवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 900/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.
महत्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र निकाल
- जातीचा दाखला (राखीव प्रवर्ग )
- डोमसाइल
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा
- वयाचा पुरावा
- खेळाडू आरक्षण पात्र आल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षण पात्र आल्याचा पुरावा
- पात्र माजी सानिक असल्याचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षण पात्र आल्याचा पुरावा
- नोंक्रिमिनल दाखला
- उमेदवारांची सही /फोटो
- अनुभव प्रमाणपत्र
Karagruh Vibhag Bharti 2024 How to Apply
अर्ज कसा करावा :
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!