Indian Navy Agniveer Bharti 2024|भारतीय नौदल मध्ये अग्निवीर SSR/MR पदांची मोठी नवीन भरती ! असा करा अर्ज

Indian Navy Agniveer Bharti 2024

Indian Navy Agniveer Bharti 2024; भारतीय नौदल अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. SSR/MR या पदांची भरती केली जाणार आहे. या मध्ये पदसंख्या निर्दिष्ट करण्यात आलेली नाही. पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम असणार आहे. जे उमदेवार दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेऊन आणि एक चांगले करिअर घडवू शकतात. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

Indian Navy Agniveer Bharti 2024

Indian Navy Agniveer Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : निर्दिष्ट करण्यात आलेली नाही.

पदाचे नाव : अग्नीवीर SSR, अग्नीवीर MR

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान जन्म झालेला असावा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
अग्नीवीर SSRनिर्दिष्ट करण्यात आलेली नाही.
अग्नीवीर MRनिर्दिष्ट करण्यात आलेली नाही.

Educational Qualification for Indian Navy Agniveer Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अग्नीवीर SSR50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण ( गणित आणि भौतिकशास्त्र) किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा (मेकॅनिकल/ ऑटोमोबाइल्स/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स/ माहिती तंत्रज्ञान ) 50 % गुणांसह किंवा भौतिक शास्त्र आणि गणित किंवा गैर – व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम
अग्नीवीर MRशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.

Important document for Indian Navy Agniveer Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सही

शारीरिक पात्रता :

पुरुष महिला
उंची157 सेमी.157 सेमी.

महत्वाची तारीख :

  • अर्ज सुरू होण्याची तारीख 13 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024

अधिक माहिती :

  • अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
  • पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
  • निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : रु. 649/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024

How to Apply for Indian Navy Agniveer Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

PDF जाहिरात : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

अभ्यासक्र्म : पाहा

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!