Indian Coast Guard Recruitment 2024|भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 260 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे! त्वरित अर्ज करा

Indian Coast Guard Recruitment 2024

Indian Coast Guard Recruitment 2024; भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 260 रिक्त जागासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.”नाविक (जनरल ड्युटी – GD)” रिक्त पदांची भरती केली जाणार असून पदनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमदेवार सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत अशा उमदेवरानी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या भरती मध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. या भरती प्रक्रियेमध्ये निवड प्रक्रिया ही परीक्षा, शारीरिक चाचणी, मडेकल टेस्ट, आणि कागद पडताळणी अशा स्वरूपात असणार आहे.अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. या भरतीसाठी परीक्षा स्टेज -I एप्रिल – 2024 , स्टेज – II मे -2024 आणि स्टेज – III & IV ऑक्टोंबर 2024 मध्ये होईल याची नोंद अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी. या संबंधित सविस्तर माहिती आणि तपशील भरतीच्या मूळ जाहिराती मध्ये नमूद केलेले आहेत. अर्ज सुरू होण्याची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. (Indian Navik Recruitment 2024)

Indian Navik Recruitment 2024

Indian Coast Guard Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 260 पदे

पदाचे नाव : नाविक (जनरल ड्युटी – GD)

वयोमर्यादा : 18 ते 22 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी )

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
नाविक (जनरल ड्युटी – GD)260

Indian Navik Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नाविक (जनरल ड्युटी – GD) शासन मान्यता प्राप्त बोर्डमधून गणित आणि भौतिक शास्त्र या विषयातील बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारिरीक पात्रता :

  • उंची – किमान 157 सेमी
  • छाती – फुगवून 5 सेमी जास्त

निवड प्रक्रिया : परीक्षा, शारीरिक चाचणी, मडेकल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC)- रु. 300/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- फी नाही

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : निवड प्रक्रिया ही परीक्षा, शारीरिक चाचणी, मडेकल टेस्ट, आणि कागद पडताळणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

वयोमर्यादा : ICG भरती मध्ये अर्ज केलेल्या पदानुसार वयोमर्यादा ही बदलत असते. साधारणपणे किमान वयमर्यादा 18 वर्षे असते आणि किमान 22 वर्षे असते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि शारीरिक चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

Indian Navik Recruitment 2024 Important documents

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
  • 10th Class/ 12 th Class/ Diploma गुण पत्रिका
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही /ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

अर्ज सुरू होण्याची तारीख 13 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024

परीक्षा :

  • स्टेज -I एप्रिल – 2024
  • स्टेज – II मे -2024
  • स्टेज – III & IV ऑक्टोंबर 2024
Indian Coast Guard Recruitment 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Indian Coast Guard Recruitment 2024

Indian Coast Guard Recruitment 2024;Indian Coast Guard (Ministry of DEFENCE ) Has Published Recruitment of 2024 for 260 Post. Online applications are Invited from Male Citizens Possessing Educational Qualification. There are vacant available in this recruitment of posts “Navik (General Duty – GD)”.Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Application forms will be start from 13 February 2024. Last date of Application 27 February 2024. (Indian Navik Recruitment 2024)

Post Name : Navik (General Duty – GD)

Total Post : 260 Posts

Age Limit : Candidate should be born between 01Sep 2002 to 31 Aug 2006 ,Minimum 18 Years & Maximum 22 Years ( OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)

Educational Qualification : As requirement of the Post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post NameVacancies
Navik (General Duty – GD)260

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Navik (General Duty – GD)10+2 Passed with Maths and Physics from an Education Board Recognized by Council of Boards for School Education ( COBSE).

Physical Fitness Test :

  • 1.6 km to be Completed in 7min
  • 20 Squat Ups (Uthak Baithak)
  • 10 Push- up

Physical Qualification :

  • Height : 157cms (Height standards may reduced by up to 05cms below 157 cms for candidates having domicile of Assam, Nagaland, Mizoram, Meghalya, Arunachal Pradesh, Manupur, Tripura, Garhwal, Sikkim and Andaman & Nicobar Islands.)
  • Chest : Minimum Expansion 05cms
  • Hearing : Normal

Important Document :

  • 10th Class/ 12 th Class/ Diploma Marksheet
  • Aashaar Card / PAN Card/Voter Id/ Driving License
  • Category Certificate
  • Photograph/ Signature

Exams date :

  • Stage – I : April 2024
  • Stage – II : May 2024
  • Stage – III & IV : October 2024

Job Location : All India

Selection Process : Exams & Interview

Fee : Gen/ OBC – Rs. 300/- , SC/ST- No fee

Application forms will be start form 13 February 2024

Last date of Application 27 February 2024

Indian Coast Guard Recruitment 2024 How to Apply

How to Apply :

  • Apply Online for Above Recruitment
  • Upload Important Document while applying
  • Candidates should have Active Email-id and Mobile number
  • Candidate re to fill marks of all subjects as mentioned in their marksheet while filling the online application.
  • Incorrect or incomplete filling of marks in the online application will lead to cancellation of candidature
  • Please fill the complete application form, incomplete forms will be rejected
  • Candidates should read all instructions care fully before applying
  • Please read the given advertisement PDF for more details about recruitment
  • For online Apply click the given below button

Download PDF Notification

Online Apply : Click Here ( Starts form 13 February 2024)

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.