Indian Army Recruitment 2023| पदवीधारकांना उत्तम संधी भारतीय आर्मी अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती | त्वरित अर्ज करा

Indian Army Recruitment 2023

Indian Army Recruitment 2023 : “वॉशरमन,CSBO, कुक , S/वाला, मेसेंजर,चौकीदार” या पदांची भरती भारतीय आर्मी अंतर्गत भरती प्र्क्रिया सुरु झाली आहे. त्यामध्ये एकूण 16 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी साठी संबंधित मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. काहींचे शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळालेली नसते. काही उमेदवारांचे स्वप्न रेल्वे विभागात नोकरी करण्याचे आहे. त्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी संबंधित नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण हे सोलापूर महाराष्ट्र असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज भरून दिलेल्या संबंधित पत्यावर सादर करावेत. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची खोटी आणि अपूर्ण माहिती देऊ नये असे आढळल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येतील.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Indian Army Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 16 जागा

पदाचे नाव : वॉशरमन,CSBO, कुक , S/वाला, मेसेंजर,चौकीदार

अर्ज पद्धती : ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मध्य भारत एरिया सिग्नल कंपनी, Pin – 901124, Clo 56 APO

पदाचे नाव व तपशील पुढीप्रमाणे :

पदाचे नाव पद संख्या
वॉशरमन01
CSBO03
कुक 03
S/वाला05
मेसेंजर02
चौकीदार02
Total 16

वेतनश्रेणी :

पदाचे नाव वेतनश्रेणी
वॉशरमनरु.१८०००- ५६९००
CSBOरु. २१७०० + Allowances ( lever -3, cell- 1)
कुक रु. १९९००- ६३२००/-
S/वालारु.१८०००- ५६९००
मेसेंजररु. १८०००-५८९००
चौकीदाररु.१८०००- ५६९००

Important Documents Indian Army Recruitment 2023

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

How to Apply for Indian Army Recruitment 2023

Indian Army Recruitment 2023 साठी Apply कसे करावे.

  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी वरील अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

Indian Army Recruitment 2023

Indian Army Recruitment 2023: Indian Army has published recruitment application for the posts. Posts of Washerman, CBSO, Cook, S.wala, Messenger, chowkidar. Total 16 Vacancies being filled in it and applications are invited from the eligible candidates according to the post. Candidate should read the advertisement carefully. There are various vacant available in this recruitment of posts washer man, CBSO, Cook, S.wala, Messenger, Chowkidar. Please share the valid details if information is duplicate application will be rejected

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.

Total posts: 16

Name of the post : Washerman, CBSO, Cook, S.wala, Messenger, chowkidar

Application Mode: Offline

Address: Central India area Signal, Company, Pin- 901124 Clo 56, APO

Last date of application 10 December 2023

Educational Qualification: As per requirement of the post

Post name & Post Details

Name of the post Posts
Washerman01
CBSO03
Cook03
S.wala05
Messenger02
Chowkidar02

Salary details for Indian Army Recruitment 2023

Name of the post Posts
WashermanRs. 18000- 56900/-
CBSORs. 21700+ Allowances ( level -3, cell -01
CookRs. 19900- 63200/-
S.walaRs. 18000- 56900/-
Messenger Rs. 18800- 58900
ChowkidarRs. 18000- 56900
How to apply for Indian Army Recruitment 2023

How to apply for this recruitment

  • Candidates have to apply for above Recruitment through offline mode.
  • Candidate should send the application from to the respective given address
  • Application received after the given date application not will be accepted.
  • Candidate should read the complete information carefully before applying.
  • For more information of the above application please read pdf advertisement carefully.
  • Candidates must have upload require documents while applying
  • Candidates should read the all instructions care fully before applying
  • Please share the valid details if information is duplicate application will be rejected
  • Last date of application is 10 December 2023

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.

Download PDF

Official Website