Indian Army MNS Recruitment 2023|नर्सिंग सेवा पदांची भारतीय सैन्य दलात होणार आहे; आजच अर्ज करा

Indian Army MNS Recruitment 2023

Indian Army MNS Recruitment 2023: “शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC), मिलेट्री नर्सिंग सर्विस” या पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती भरती सैन्य दला अंतर्गत होणार आहे. किती रिक्त पदांची भरती केली जाणार आहे याची माहिती प्रकाशित झालेली नाही. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे

Indian Army MNS Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : माहिती प्रकाशित नाही

पदाचे नाव : शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC), मिलेट्री नर्सिंग सर्विस

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे

अर्ज शुल्क : —

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रकिया : मुलाखती

परिक्षा : 14 जानेवारी 2024 ( संगणक आधारित असणार आहे)

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव :शैक्षणिक पात्रता
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC), मिलेट्री नर्सिंग सर्विसM.sc नर्सिंग/ PB B.sc नर्सिंग शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी/ NCC Certificate

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे

Indian Army MNS Recruitment 2023 how to apply

अर्ज कसा करावा:

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

Indian Army MNS Recruitment 2023

Total post : The numbers of posts not declared

Post Name : Short Service Commissioned officer ( SSC) Military Nursing Services

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of post

Selection process : Exam & Interview

Age limit : 21 to 35 Years

Fee : —-

Job Location: All India

Date of CBT (Exam) : 14 January 2024

Educational Qualification:

Post Name Educational Qualification:
Short Service Commissioned officer ( SSC) Military Nursing Services B.sc Nursing/ PB B.sc Nursing from recognized University / NCC Certificate

Last Date of Application : 26 December 2024

Indian Army MNS Recruitment 2023 How to Apply

  • Candidate should read the all instructions and information care fully before applying
  • Candidate should provide active E-mail id & Contact numbers
  • Above recruitment apply by online mode
  • Please attached important Documents while applying
  • For more details please read the given PDF Notification.

Download PDF Notification

Apply Online

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.