India Post Recruitment 2023| भारतीय डाक विभाग अंतर्गत दहावी आणि पदवीधारकांसाठी १८९९ पदांची भर्ती, अर्ज करा।

India post Recruitment 2023

India Post Recruitment 2023: भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत भर्ती एकूण 1899 पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. शॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, पोस्टल असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ, मेल गार्ड, या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय डाक पोस्ट ऑफिस मध्ये नवीन विविध रिक्त पदांची भरती.केली जाणार आहे त्या पदांच्या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोलतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अजर करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. कोटी किंवा बनावट माहिती पूर्वलायास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भर्तीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. अर्ज ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जे उमदेवार सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतील तर त्यांच्या साठी एक उत्तम पर्याय असणार आहे. या भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी होणार आहे. भरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. भरती जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

India post Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

  • पद संख्या : 1899 पदे
  • पदाचे नाव : शॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, पोस्टल असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ, मेल गार्ड,
  • वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :- 100/-
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2023.

पदाचे नाव

Sr.no पदाचे नाव पद संख्या
1शॉर्टिंग असिस्टंट143 जागा
2पोस्टमन585 जागा
3 पोस्टल असिस्टंट598 जागा
4मल्टी टास्किंग स्टाफ570 जागा
5 मेल गार्ड03 जागा
Total 1899

शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

  1. शॉर्टिंग असिस्टंट :-पदवीधर, संगणक प्रमाणपत्र असावे.
  2. पोस्टमन :- 12th, संगणक प्रमाणपत्र असावे.
  3. पोस्टल असिस्टंट :- पदवीधर, संगणक प्रमाणपत्र असावे.
  4. मल्टी टास्किंग स्टाफ:- दहावी उत्तिर्ण.
  5. मेल गार्ड :- 12th, संगणक प्रमाणपत्र असावे.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

Salary Details

पदाचे नाव वेतनश्रेणी
शॉर्टिंग असिस्टंट रु. २५५०० -८११००/-
पोस्टमन रु. २१७००- ६९१००/-
पोस्टल असिस्टंटरु. २५५०० -८११००/-
मल्टी टास्किंग स्टाफरु. १८००० -५६९००/-
मेल गार्ड रु. २१७००- ६९१००/-
क्रिडा पात्रता पुढील प्रमाणे:-
  • आंतर विद्यापीठ क्रीडा मंडळ अंतर्गत आयोजित केलेल्या विद्यापीठ स्पर्धा मध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.
  • आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,स्पर्धेत देश किंवा राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.
  • नॅशनल फिजिकल एफिशियन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्यांना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले खेळाडू.
  • अखिल भारतीय खेळ महासंघ अंतर्गत आयोजित राष्ट्रीय खेळ किंवा शाळांसाठी खेळामध्ये राज्य शालेय प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.

महत्त्वाची कागदपत्रे ( Documents)

  1. मार्क शीट ,बोर्ड प्रमाणपत्र
  2. PWD प्रमाणपत्र (Original )
  3. Date of Birth Proof
  4. Transgender Certificate (Original )
  5. वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  6. खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
  7. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  8. पासपोर्ट साईज फोटो
  9. ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

How to apply for India post Recruitment 2023

Apply कसे करावे.

  • संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.
  • अर्ज ऑनलाईन ( ई-मेल) पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
  • खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून जाहिरात पहा.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

DOWNLOAD PDF जाहिरात

अर्ज ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


English

India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023: India post, (Post office Bharti 2023) Shorting Assistant, Postman, Postal Assistant, Multi Tasking Staff, Mail Guard for Sports man . There Total of post 1899 this all post filled under India Post Office Recruitment 2023. Eligible Candidates can apply with online mode. Last date to apply for this recruitment 9th of December 2023.India Post Office Recruitment 2023. Educational Qualification is as per require recruitment of the post.

Total Posts :- 1899 posts

Posts name & Details

Post Name Vacancy. no
Shorting Assistant143
Postman585
Postal Assistant598
Multi Tasking Staff570
Mail Guard03
Total 1899

Educational Qualification

Post Name Qualification
Shorting AssistantGraduate Degree, Basic computer training certificate
Postman12th Pass, Basic computer training certificate
Postal AssistantGraduate Degree, Basic computer training certificate
Multi Tasking Staff10th pass, Basic computer training certificate
Mail Guard12th Pass, Basic computer training certificate

Sportsperson

  • Represented their University in the Inter – University tournaments conducted by the inter- university sports board in any of the sports
  • Sportsperson who have represented a state or the Country in the National or International competition in nay of the sports
  • Sportsperson who have represented the state school teams in the National sports
  • Sportsperson who have been awarded National awards in Physical Efficiency under the National Physical Efficiency Drive.

Age Limit : 05 Years Relaxation for ST/ST OR 03 Years Relaxation for OBC . Multi Tasking Staff – Between 18 to 25 years. and Other 4 posts – Between 18 to 27 years.

Job Location : All India

How to Apply India Post Recruitment 2023

How to Apply :

  • Apply Online for above recruitment
  • Candidates should read the all Information care fully before applying
  • Candidates have must upload the required documents while applying
  • Interested and eligible candidates can apply online
  • Please share the valid details and education information
  • If application incomplete application will be rejected
  • Please apply before the last date of application
  • If Application received after the given date application will be not accepted
  • Pease read the given PDF Advertisement for more details

Official Website : Click here

Online Application : Click here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update