INCOIS Recruitment 2024
INCOIS Recruitment 2024; भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 39 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. ज्यांचे शिक्षण पदवी भरती जाहिराती मध्ये नमूद केलेल्या संबंधित विषयातील पदवी असणारे उमदेवार अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती प्रक्रियेमध्ये “प्रकल्प वैज्ञानिक – I,प्रकल्प वैज्ञानिक- II,प्रकल्प वैज्ञानिक- III, तज्ञ सल्लगार वैज्ञानिक, तज्ञ सल्लागार प्रशासक“, अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.जे उमदेवार सरकारी नोकरी शोधत असतील तर त्यांच्या साठी एक खुश खबर आहे. ज्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतूनच शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची 01 मार्च 2024 आहे.
INCOIS Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 39 पदे
पदाचे नाव : प्रकल्प वैज्ञानिक – I,प्रकल्प वैज्ञानिक- II,प्रकल्प वैज्ञानिक- III, तज्ञ सल्लगार वैज्ञानिक, तज्ञ सल्लागार प्रशासक
वयोमर्यादा : मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी( GEN/OBC) – 03 वर्षे सूट
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
प्रकल्प वैज्ञानिक – I | 35 वर्षापर्यंत |
प्रकल्प वैज्ञानिक- II | 40 वर्षापर्यंत |
प्रकल्प वैज्ञानिक- III | 45 वर्षापर्यंत |
तज्ञ सल्लगार वैज्ञानिक | 65 वर्षापर्यंत |
तज्ञ सल्लागार प्रशासक | 65 वर्षापर्यंत |
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
प्रकल्प वैज्ञानिक – I | 23 |
प्रकल्प वैज्ञानिक- II | 12 |
प्रकल्प वैज्ञानिक- III | 01 |
तज्ञ सल्लगार वैज्ञानिक | 02 |
तज्ञ सल्लागार प्रशासक | 01 |
INCOIS Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
प्रकल्प वैज्ञानिक – I | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी 60%गुणांसह उत्तीर्ण ( Atmospheric Science/ Climate Science / Meteorology, Physical Oceanography/ Oceanography/ Ocean Engineering/ Geomatics/ Geoinformatics/ Remote Sensing & GIS / Geospatial Science / Spatial Information Technology/ Environmental Engineering/ Computer Science/ Information Technology / Computer Applications/ Management Studies/ Business Administration, Data Science Oceanography/ Physics/ Science Communication) किंवा B.E/ B.Tech( IT/ Civil/ Computer Science )60%गुणांसह उत्तीर्ण |
प्रकल्प वैज्ञानिक- II | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी 60%गुणांसह उत्तीर्ण ( Atmospheric Science/ Climate Science / Meteorology, Physical Oceanography/ Oceanography/ Ocean Engineering/ Geomatics/ Geoinformatics/ Remote Sensing & GIS / Geospatial Science / Spatial Information Technology/ Environmental Engineering/ Computer Science/ Information Technology / Computer Applications/ Management Studies/ Business Administration) + 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक |
प्रकल्प वैज्ञानिक- III | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी 60%गुणांसह उत्तीर्ण ( Oceanography , Ocean Engineering, Physical Oceanography/ Climate Science/ Meteorology/ Atmospheric Science) + 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक |
तज्ञ सल्लगार वैज्ञानिक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी 60%गुणांसह उत्तीर्ण (Masters degree in Engineering OR technology Electronics / Electronics and Communication किंवा डॉक्टरेट पदवी ( Ocean Science / Atmospheric Science/ Marine Science / Physics or masters degree in Technology in Ocean Engineering OR technology Electronics / Electronics and Communication) + 20 वर्षे अनुभव |
तज्ञ सल्लागार प्रशासक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. 20 वर्षे अनुभव |
INCOIS Recruitment 2024 Important Documents
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो / सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
नोकरीचे ठिकाण : हैद्राबाद / संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : नाही.
How to apply for ESSO- Indian National Centre for Ocean Information Services Recruitment
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
INCOIS Recruitment 2024
INCOIS Recruitment 2024; ESSO- Indian National Centre for Ocean Information Services (INCOIS) Has published recruitment of 2024 for 39 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Project Scientist – I, Project Scientist-II, Project Scientist- III, Expert/Consultant (Scientific), Expert/Consultant (Admin). Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. Candidates Must have upload required documents while applying. Last Date of Application 01 March 2024.
Total Posts : 39 Posts
Post Name : Project Scientist – I, Project Scientist-II, Project Scientist- II, Expert/Consultant (Scientific), Expert/Consultant (Admin)
Age Limit :
Post Name | Age Limit |
---|---|
Project Scientist – I | 35 Years |
Project Scientist-II | 40 Years |
Project Scientist- III | 45 Years |
Expert/Consultant (Scientific) | 65 Years |
Expert/Consultant (Admin) | 65 Years |
Educational Qualification : As Requirement of the Post
Application Mode : Online
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Project Scientist – I | 23 |
Project Scientist-II | 12 |
Project Scientist- III | 01 |
Expert/Consultant (Scientific) | 02 |
Expert/Consultant (Admin) | 01 |
Educational Qualification for INCOIS Recruitment 2024
Educational Qualification :
Post Name | Qualification |
---|---|
Project Scientist – I | Post graduate degree with 60% marks from recognized university or Institute ( Atmospheric Science/ Climate Science / Meteorology, Physical Oceanography/ Oceanography/ Ocean Engineering/ Geomatics/ Geoinformatics/ Remote Sensing & GIS / Geospatial Science / Spatial Information Technology/ Environmental Engineering/ Computer Science/ Information Technology / Computer Applications/ Management Studies/ Business Administration, Data Science Oceanography/ Physics/ Science Communication) किंवा B.E/ B.Tech( IT/ Civil/ Computer Science with 60% marks |
Project Scientist-II | Post graduate degree with 60% marks from recognized university or Institute ( Atmospheric Science/ Climate Science / Meteorology, Physical Oceanography/ Oceanography/ Ocean Engineering/ Geomatics/ Geoinformatics/ Remote Sensing & GIS / Geospatial Science / Spatial Information Technology/ Environmental Engineering/ Computer Science/ Information Technology / Computer Applications/ Management Studies/ Business Administration) + 03 Year Experience |
Project Scientist- III | Post graduate degree with 60% marks from recognized university or Institute ( Oceanography , Ocean Engineering, Physical Oceanography/ Climate Science/ Meteorology/ Atmospheric Science)+ 07 Year Experience |
Expert/Consultant (Scientific) | Masters Degree in ( Masters degree in Engineering OR technology Electronics / Electronics and Communication Or Doctorate Degree Ocean Science / Atmospheric Science/ Marine Science / Physics or masters degree in Technology in Ocean Engineering OR technology Electronics / Electronics and Communication) + 20 Years Experience |
Expert/Consultant (Admin) | Graduate in any field From recognized University + 20 Years Experience |
Application Fee : No fee
Selection Process : Interview
Last Date of Application 01 March 2024
How to apply for ESSO- Indian National Centre for Ocean Information Services Recruitment
How to Apply :
- Candidates should read the all Information Care fully before applying
- Must upload require documents while applying
- If information incomplete, application will be rejected
- Candidates must have personal Active Email-id and Mobile number
- Please Apply before the given application date
- Please read the given Advertisement PDF for more details
Apply Online : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.