IDBI Bank Bharti 2024
IDBI Bank Bharti 2024;आयडी बी आय बँक मध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये एकूण 1000 रिक्त जागा आहेत. या पदांची शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरातीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
IDBI Bank Bharti 2024
पदाचे नाव : सेल्स & ऑपरेशन – Executive (ESO)
पद संख्या : 1000 पदे
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
सेल्स & ऑपरेशन – Executive (ESO) | 1000 |
Important document for IDBI bank Recruitment 2024
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पदवीचे प्रमाण पत्र
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
Educational Qualification for IDBI Bank Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
सेल्स & ऑपरेशन – Executive (ESO) : उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. आणि संगणक / IT संबंधित पैलुंमधे प्रावीण्य असणे आवश्यक आहे
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (General/OBC/EWS) – रू.1050/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – रू. 250/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024
How to apply for IDBI BANK Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!