GMC Nagpur Bharti 2024
GMC Nagpur Bharti 2024:नागपूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अंतर्गत “गट-ड (वर्ग-4)’ या रिक्त पदांची भरती. या पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दहावी उतीर्णाना नोकरीची सुवर्णसंधी आहे तरी लवकर अर्ज करावा. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही माहिती अपूर्ण देऊ नये याची दक्षता घ्यावी. (GMC Nagpur Recruitment 2024)
GMC Nagpur Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : गट-ड (वर्ग-4)
पद संख्या : 680 पदे
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (मागास प्रवर्ग 05 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : नागपुर
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग – रु. 1000/-, मागास प्रवर्ग- रु. 900/-
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
गट-ड (वर्ग-4) | 680 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गट-ड (वर्ग-4) | उमेदवार हा शासन मान्यता प्राप्त बॉर्डातून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ( दहावी उत्तीर्ण) |
परीक्षा : तारीख कळवण्यात येईल
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त बोर्डातून उतीर्ण केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. अर्ज करणारा उमदेवार भारताचा नागरिक असावा.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात.
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- प्रकल्प ग्रस्त आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दू.व खेळाडू, माजीसैनिक, दिव्यांग, अनाथ,भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
GMC Nagpur Bharti 2024 to apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे
- या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. कृपया ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
GMC Nagpur Bharti 2024
GMC Nagpur Bharti 2024: Government Medical collage and hospital (GMC) Nagpur has published recruitment of 2024. There are total 680 vacant available in this recruitment. Interested and Eligible candidates can apply online. The recruitment application is open for Post name of Group- D (Class-4). Application starting from 30th of December 2023. Last date of application 20th of January 2024 . Candidate should read the all instructions and information care fully before applying
Total post : 680 Posts
Post Name : Group- D ( Class- 4)
Educational Qualification : Educational Qualifications is as per requirement of the post
Age limit : 18 to 38 ( Reserved : 05 years Relaxation
Post Name & details:
Post Name | Vacancies |
Group- D ( Class- 4) | 680 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Group- D ( Class- 4) | 10th Class pass from Recognized University |
Fee : Gen/OBC- Rs. 1000/-, Reserved – Rs- 900/-
Job Location : Nagpur
Application Mode : Online
Important Documents :
- Proof of Age
- Proof of Educational Qualification
- Proof of Eligible Disabled Person
Last date of application 20th of January 2024
GMC Nagpur Recruitment 2024 How to Apply :
- Candidates should read the all instructions and information care fully before applying
- Candidates must attached important document while applying
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
- Please read the given Advertisement care fully file for details
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
Online Apply : Click here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.