Excise Department Recruitment 2023|717 पदांची राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत भरती सुरू | अर्ज करा

Maharashtra Excise Department Recruitment 2023

Excise Department Recruitment 2023: लघुलेखक (निम्नश्रेणी ), जवान, राज्य उत्पादन शुल्क, लघुटंकलेखक, जवान – नि – वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” या पदांची उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत भरती. एकूण 717 रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी साठी संबंधित मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Excise Department Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 717 पदे

पदाचे नाव : लघुलेखक (निम्नश्रेणी ), जवान, राज्य उत्पादन शुल्क, लघुटंकलेखक, जवान – नि – वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023

निवड प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज

पदाचे नाव आणि तपशील:

पदाचे नाव पद संख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी )05 जागा
जवान,राज्य उत्पादन शुल्क568 जागा
लघुटंकलेखक18 जागा
जवान – नि – वाहनचालक,राज्य उत्पादन शुल्क73 जागा
चपराशी53 जागा
Total 717 जागा

Educational Qualification for Maharashtra Excise Department Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

  • लघुलेखक (निम्नश्रेणी ) : 1) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक. 2) मराठी टंकलेखन गती 30 प्रती शब्द मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट ह्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे. 3) लघुलेखन 100 शब्द प्रती मिनिट गती.
  • जवान,राज्य उत्पादन शुल्क : 1) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • लघुटंकलेखक : 1) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक. 2) मराठी टंकलेखन गती 30 प्रती शब्द मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट ह्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे. 3) लघुलेखन 100 शब्द प्रती मिनिट गती.
  • जवान – नि – वाहनचालक,राज्य उत्पादन शुल्क : 1 ) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन). 2)इयत्ता सातवी ची परीक्षा उत्तीर्ण.
  • चपराशी : 1) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक.

महत्वाची कागदपत्रे: Important Document

  1. वयाचा पुरावा असणे आवश्यक.
  2. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
  3. अर्जातील नावाचा पुरावा ( दहावी किंवा संबंधित. शैक्षणिक अर्हता)
  4. वकिली व्यवसायाचा किमान अनुभव असलेला पुरावा.
  5. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
  6. शैक्षणिक अर्हता याचाही पुरावा असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी विषयी अधिक माहिती:

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (निम्नश्रेणी )S – 15 : 41800 – 132300 (अधिक महगाई भता आणि नियमाप्रमाणे भते )
जवान,राज्य उत्पादन शुल्कS – 07 : 21700- 69100 (अधिक महगाई भता आणि नियमाप्रमाणे भते )
लघुटंकलेखकS – 08 : 25500 – 81100 (अधिक महगाई भता आणि नियमाप्रमाणे भते )
जवान – नि – वाहनचालक,राज्य उत्पादन शुल्कS – 07 : 21700- 69100 (अधिक महगाई भता आणि नियमाप्रमाणे भते )
चपराशीS-01: 15000 – 47600 ( –)

निवड प्रक्रिया विषयी अधिक माहिती पुढील प्रमाणे :

  • प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करण्यात येईल त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाते/ अपात्र उमेदवरांची यादी महाराष्ट्र excise department च्या या वेबसाईट वर दिनांक 30/05/203 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • वरील पदांसाठी निवड प्रक्रिया प्रत्यक्ष मुलाखती द्वारे केली जाते.
  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
  • पात्र असणाऱ्या उमेदवरांची मुलाखत घेतली जाईल.
  • राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकृत वेबसाईट वर मुलाखतीची वेळ आणि तारीख याविषयी अधिक माहिती देण्यात येईल. आणि ईमेल द्वारे कळवण्यात येईल.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

How to apply for Maharashtra Excise Department Bharti 2023

Apply कसे करावे:

  1. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखत प्राधान्य दिले जाईल
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  3. वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन ( ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  4. अर्ज करताना कागदपत्राची अवशक कागद पत्रे जोडावी.
  5. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  6. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  7. अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  8. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  9. अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  10. संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.

Fee :

लघुलेखक (निम्नश्रेणी ) :

  • लघुलेखक : खुला प्रवर्ग – Rs. 900/-, मागास प्रवर्ग Rs- 810/-
  • जवान : खुला प्रवर्ग – Rs. 735- , मागास प्रवर्ग 660/-
  • लघुटंकलेखक : खुला प्रवर्ग- Rs. 900/-, मागास प्रवर्ग Rs- 810/-
  • जवान – नि – वाहनचालक : खुला प्रवर्ग- Rs. 800 /-, मागास प्रवर्ग Rs- 720/-
  • चपराशी : खुला प्रवर्ग- Rs. 800 /-, मागास प्रवर्ग Rs- 720/-

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.

Download PDF जाहिरात

Online Apply

ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईट


ENGLISH

Excise Department Recruitment 2023

Total Post : 717

Name of Post : Stenographer ( Low Grade), Jawan , Steno Typist , Jawan cum Driver, Chaparashi.

Job Location : Maharashtra.

Educational Qualification: Educational Qualification is as per Requirement of the post.

Application Mode : Online

Last Date of Application 01 December 2023

Selection Process : Online

Name of the post & Details

Name of the post No of vacancy
Stenographer ( Low Grade)05
Jawan 568
Steno Typist 18
Jawan Cum driver 73
Chaparashi53

Education Qualification:

  • Stenographer ( Low Grade) : 10th pass ( Certificate), Marathi typing 30 w.p.m , English typing 40 w.p.m
  • Jawan : 10th pass ( Certificate)
  • Steno Typist : 10th pass ( Certificate), Marathi typing 30 w.p.m , English typing 40 w.p.m
  • Jawan cum Driver : 7th pass, Driving licence
  • Peon : 10th pass ( Certificate)

Selection Process:

  • Selection process for above post is done through face to face Interview.
  • Eligible candidate have to attend interview with original certificates.
  • Last date of application 01 December 2023.
  • The Interview date and time will be announced on website of the State Excise Department
How to Apply for Maharashtra Excise Department Recruitment 2023

How to apply:

  • Application should Attach copy of require documents
  • Applications should be sent to the given address before the last date.
  • Application mode is offline.
  • Fill the application from carefully.

Application fee :

  • Stenographer : ( Low Grade) : General / OBC : Rs. 900, SC/ST/ Other : Rs. 810
  • Jawan : General / OBC : Rs. 735, SC/ST/ Other : 660
  • Steno Typist : General / OBC : Rs. 900, SC/ST/ Other : Rs. 810
  • Jawan cum Driver : General / OBC : Rs. 800, SC/ST/ Other : Rs. 720
  • Peon : General / OBC : Rs. 800, SC/ST/ Other : Rs. 720

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.

Download PDF

Online Apply

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.