EdCIL Recruitment 2024| शिक्षक पदांची ईडिसीआयएल लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू! त्वरित अर्ज करा

EdCIL Recruitment 2024

EdCIL Recruitment 2024; भारत सरकारच्या मिनी रत्न इडीसीआयएल लिमिटेड अंतर्गत 100 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती शिक्षक पदांची असणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी शिक्षक होण्याचे ज्यांचे स्वप्न आहे त्या सर्व उमेदवारांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. ही भरती भारत सरकारच्या मिनी रत्न ईडिसीएल कडून रॉयल गर्वन्मेंट ऑफ भूतान अंतर्गत भरती सुरू झाली आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. कॉम्प्युटर सायन्स, फिजिक्स , केमिस्ट्री, मेथमॅटिक्स, या विषयांच्या शिक्षक पदांची भरती होणार आहेही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

EdCIL Recuitment 2024

EdCIL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 100 पदे

पदाचे नाव : SETM शिक्षक

वयोमर्यादा : 55 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : एकूण 100 जागा

पदाचे नावपद संख्या
कॉम्प्युटर सायन्स SETM शिक्षक28
फिजिक्स- SETM शिक्षक18
केमिस्ट्री- SETM शिक्षक19
मेथमॅटिक्स -SETM शिक्षक35

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
SETM शिक्षकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. (किमान 60 गुण ) B.Ed , PGT Mathematics , PGT Chemistry, PGT Philysics. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक.

वेतन श्नेणी : पीजीटी शिक्षक पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना रॉयल सरकार भूतान कडून भुतानच्या कोणत्याही भागात पोस्टिंग दिली जाऊ शकते. या पदांसाठी काम करणाऱ्या उमेदवारांना 140,000 रुपये प्रतिमाह वेतन असेल.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

नोकरीचे ठिकाण : भूतान

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

EdCIL Bharti 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

EdCIL Recruitment 2024

EdCIL Recruitment 2024; EdCIL India Limited, On behalf of The Ministry of Education and Skills Development ( Royal Government of Bhutan) Has published recruitment of 2024 for 100 Posts. There are vacant available in this recruitment of posts Indian PGT Teachers for secondary schools on contract basis. The subjects for this post Mathematics, ICT Computer Science IT, Chemistry, Physics. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of application 15 February 2024.

Total Post : 100 Posts

Post Name : SETM Teachers

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post . Please read the PDF Notification for more details.

Selection Mode : Interview

Application Mode : Online

Age Limit : 55 Years.

Post Name & Details : 100 Posts

Post NameVacancies
Computer Science – SETM Teacher28
Physics – SETM Teacher18
Chemistry- SETM Teacher19
Mathematics – SETM Teacher35

EdCIL Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
SETM TeacherMasters Degree in Relevant Field from recognized university with 60% marks. Bachelors Degree in B.Ed from recognized university is mandatory for teachers applying for the post PGT Mathematics, PGT Physics, PGT Chemistry

Important Documents :

  1. Email Id
  2. Personal and Educational Qualification Details final Marksheet Graduation and Post Graduation
  3. Photograph & Signature
  4. Work experience Certificate
  5. Passport, Voter- Id

Salary : Rs. 140,000/-

Job Location : Bhutan

Last Date of Application 15 February 2024

Instructions :

  • Only Indian nationals can apply for this posts
  • The Candidates may be posted any where in Bhutan
  • No age or category relaxations will be given to the candidates
  • The Candidate working in government organizations are required to submit NOC/Service/Vigilance certificate at the time documents verification
  • There will be two rounds of Interview
Educational Qualification How to apply

How to Apply :

  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Candidate are required to Personal valid Email Id
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.