Eastern Railway Bharti 2024|पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत निघाली मोठी भरती ! जाणून घ्या अर्ज कसा करावा

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024;पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत निघाली मोठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये प्रशिक्षणार्थी या पदासाठी रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 3115 रिक्त जागा आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अर्जा संबंधित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ती काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. पदांच्या भरतीसाठी संबंधित असणारी शैक्षणिक अर्हता आणि महत्त्वाची कागदपत्रे व वयोमर्यादा या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोंबर 2024 आहे.

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

पद संख्या : 3115 जागा

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी 3115

Educational Qualification for Eastern Railway Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी उमदेवार शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि ITI मधून (वेल्डर/फीटर/पेंटर/वायरमन/एसी मेकॅनिक/डिझेल/कार पेंटर/ मेकॅनिक इलेक्ट्रीशियन )

जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important document for Eastern Railway Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत असणारी भरती मध्ये युनिट प्रशिक्षण स्लॉट मध्ये उमेदवाराची निवड करण्यात आलेल्या गुणवत्तेवर केली जाते.जर कोणत्याही उमेदवाराने चुकीचा तपशील भरलेला निदर्शनास आलं तर रेल्वे प्रशनाकडून रद्द करण्यात येईल

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC) – रू 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST/FEMALE/PWD)- कोणतेही शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

How to Apply for Eastern Railway Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!