East Central Railway Recruitment 2023| पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी 1832 रित्क पदे भरती सुरु. अर्ज करा.

East Central Railway Recruitment 2023

East Central Railway Recruitment 2023: पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. या पदांच्या 1832 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे.अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण 50%गुणांसह मेकॅनिक (डिझेल) / रेफ.आणि AC मेकॅनिक/ फोजर आणि हिट ट्रीटर/ कारपेंटर/ फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ पेंटर/ मशिनिष्ट /गाईंडर/ टर्नर/ मेकॅनिक M.V कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल /लॅब असिस्टंट ब्लॅकस्मिथ असणार आहे.

East Central Railway Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 1832 जागा

पदाचे नाव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे .OBC : 3 वर्षे सूट SC/ST – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

फी शुल्क : 100/- ( SC/SC/ PWD/ महिला फी नाही.

नोकरीचे ठिकाण : पुर्व मध्य रेल्वे

निवड प्र्क्रिया: मुलखत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) 1832

Educational Qualification for East Central Railway Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)दहावी उत्तीर्ण 50%गुणांसह मेकॅनिक (डिझेल) / रेफ.आणि AC मेकॅनिक/ फोजर आणि हिट ट्रीटर/ कारपेंटर/ फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ पेंटर/ मशिनिष्ट /गाईंडर/ टर्नर/ मेकॅनिक M.V कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल /लॅब असिस्टंट ब्लॅकस्मिथ.

East Central Railway Recruitment 2023

महत्वाची Documents:

  1. जन्म तारखेचा पुरावा प्रमाणपत्र (दहावी किंवा त्याच्या गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यावर जन्म तारीख आवश्यक.
  2. दहावी प्रमाणपत्र किंवा दहावीच्या गुणपत्रिका .
  3. NCVT चे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा NCVT/SCVT यांच्याद्वारे जारी केलेले तात्पुरते व्यापारी प्रमाणपत्र.
  4. ITI ची गुणपत्रिका किंवा तात्पुरते नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दर्शवते त्या ट्रेडच्या सर्व सेमीस्टर साठी.
  5. अनुसूचित जाती/जमाती/मागासवर्गीय उमेवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र. परिशिष्ट – I आणि II जेथे लागू होईल तेथे. परिशिष्ट III मध्ये EWS. प्रमाणपत्र.
  6. माजी सैनिक कोट्यावर अर्ज केलेल्या उमेदवारांनी डिस्चार्ज सर्टिफिकेट / सर्व्हिंग सर्टिफिकेट असावे.
  7. वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  8. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  9. पासपोर्ट साईज फोटो/सही
  10. ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  11. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  12. अपंगत्व प्रमाणपत्र PWBD उमेदवारांसाठी परिशिष्ट IV मध्ये.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

How to Apply for East Central Railway Recruitment 2023

Apply कसे करावे याविषयीची माहिती पुढील प्रमाणे.

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ( ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.
  • अर्ज दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
  • काही दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.

Download PDF जाहिरात

ONLINE APPLY

East Central Railway Recruitment 2023

East Railway is Published Advertisement for the recruitment of Apprentice posts. Eligible candidates cand apply can apply through online. This application submitting last date is the 09 December 2023. The Total post of this Recruitment 1832. Candidates have must upload required documents while applying. Educational Qualification is welder/ Mechanic Diesel/ Fitter/ Forger & Heat. Treater/ Carpenter/ Ref. AC Mechanic/ Electronic mechanic/ Mechanic MV/ Wireman/ Painter G/ Machinist/ Electrician/ Turner/ Grinder/ Blacksmith/ Electronics Lab Assistant. Please share the valid information if information is duplicate application form will be rejected

Post Name: Apprentice

Total posts : 1832 post

Job Location: East Central Railway.

Last date of application 09 December 2023..

Educational Qualification for East Central Railway Recruitment 2023

Educational Qualification

Post Name Educational Qualification
Apprentice10th pass with 50% marks in recognized board, ITI in the relevant trade, ( welder/ Mechanic Diesel/ Fitter/ Forger & Heat. Treater/ Carpenter/ Ref. AC Mechanic/ Electronic mechanic/ Mechanic MV/ Wireman/ Painter G/ Machinist/ Electrition/ Turner/ Grinder/ Blacksmith/ Electronics Lab Assistant/

Age limit :15 to 24 ( SC/ST :05 Years Relaxation , and OBC: 03 years

Fee : 100/- OBC / General, SC/ST/ Female : No Fee

How to apply

How to Apply for East Central Railway Recruitment 2023
  • Apply Online for above Recruitment
  • Candidates should read the all Instructions care fully before applying
  • Candidates have must upload required documents while applying
  • Please read the given advertisement PDF for more details
  • Please share the valid information if information is duplicate application form will be rejected

Online Apply

Download PDF

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.