DFCCIL Recruitment 2023: 102 रिक्त जागांसाठी DFCCIL अंतर्गत भरती: त्वरित अर्ज करा

DFCCIL Recruitment 2023

DFCCIL Recruitment 2023: “वरिष्ठ कार्यकारी (OP& BD)” या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत होणार आहे. एकूण 102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारानी भरती संबंधित मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यानुसार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

DFCCIL Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 102 पदे

पदाचे नाव : वरिष्ठ कार्यकारी (OP& BD)

अ‍र्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR)/DFCCIL/ Co, 5th Floor, Supreme Court Metro station Building Complex. New Delhi- 110001.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
प्रकल्प ग्रस्त आरक्षण पात्र असल्याचा पुरावा

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा. “साहाय्य फॉरमेन” या पदांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

DFCCIL Recruitment 2023 how to apply

अर्ज कसा करावा.

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • संपूर्ण माहितीसाठी जाहिरात PDF पहावी
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • उमेदवारांनी वरील अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

उमेदवारांची निवड करताना उमेदवारांच्या अर्जमधील गुणवतेनुसार गुणांकन पद्धतीने निवड केली जाते. निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे केली जाईल त्यामध्ये विषयाला अनुसरून वस्तुनिष्ठ प्रश्न असतील.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

DFCCIL Recruitment 2023

Total Post : 102 Posts

DFCCIL Recruitment 2023: Sr. Executive (OP& BD) Post application published by DFCCIL eligible candidate can apply with offline mode. 102 vacancies are available under Dedicated Freight Corridor Corporation of India Limited. Eligible candidate can apply at the respective address. Offline Application last date is 28th December 2023. Please read all notification carefully.

Post Name: Sr. Executive (OP& BD)

Address: General Manager (HR)/DFCCIL/ Co, 5th Floor, Supreme Court Metro station Building Complex. New Delhi- 110001.

Application Mode: Offline

Educational Qualification: Educational Qualification is as per requirement of post

Last date of Application 28th December 2023

DFCCIL Recruitment 2023 How to Apply

How to Apply:

  • Please read the all information about application carefully before applying
  • Candidate should the send application to the respective address given above
  • The application for this recruitment has to be done by offline in mode
  • Please read the PDF Advertisement care fully for more details

Download PDF Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.