CRPF Recruitment 2024|CRPF केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत 169 रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा

CRPF Recruitment 2024

CRPF Recruitment 2024; “कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)” या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही (CRPF) भरती केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत होणार आहे. या भरती मध्ये एकूण 169 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमदेवार दहावी उत्तीर्ण आणि खेळाडू आहेत व ज्यांनी राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. कृपया ती माहिती काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

CRPF Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 169 पदे

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे मागास प्रवर्ग (SC/ST ) – 10 वर्षे सूट , ओबिसी – 08 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .

अर्ज पद्धती : ऑफलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)169

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)दहावी पास आणि राष्ट्रिय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले / मान्यता प्राप्त विद्यापीठाचे प्रिनिधित्व केलेले खेळाडू.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : खुल्या परवर्गातील उमेवरांसाठी ( GEN/OBC/EWS)- रु. 100/-, मागास परवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- फि नाही.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. दहावी पास आणि राष्ट्रिय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले / मान्यता प्राप्त विद्यापीठाचे प्रिनिधित्व केलेले खेळाडू.

निवड प्र्क्रिया : ज्या उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन असतील त्याना ऑनलाईन प्रवेशपत्र जारी केले जाईल. शारीरिक मानक चाचणी PST आणि वैद्यकीय चाचणी असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

CRPF Bharti 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

CRPF Recruitment 2024

CRPF Recruitment 2024; CRPF The Central Reserve Police Force has published recruitment of 2024 for 169 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Constable General Duty ” Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of Application 15 February 2024

Total Post : 169 Posts

Post Name : Constable General Duty

Age Limit : 18 to 23 Years (Reserved Category SC/ST- 10 Years Relaxation , OBC- 08 Years Relaxation

Educational Qualification : Educational Qualification is as requirement of the post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post Name Vacancies
Constable (General Duty)169

CRPF Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Constable (General Duty)Matriculation or its equivalent from a Recognized Board .
Sportsperson of merit who have represented thier University in all india Inter -University Tournaments conducted by the Association of Indian Universities (AIU) During last three years from 01/01/2021 to 31/12/2023
Sportsperson of merit who have Represented a State or the Country in any recognized National Championship ( Both Junior & Senior) or International repute Championship Conducted under the aegis of respective Federation / Association recognized be the Ministry of Youth Affairs & Sports or conducted by Indian Olympic Association during last three years from 01/01/2021 to 31/12/2023.
Sportsperson of merit who have represented State School Team in National School Games conducted by School Games Federation of India During last three years from 01/01/2021 to 31/12/2023

Job Location : All India

Fee : Open Category ( General/OBC/EWS)- Rs. 100/-, SC/ST/ Women – No Fee

Last date of Application 15 February 2024

CRPF Bharti 2024 How to Apply

How to Apply :

  • Apply online for above recruitment
  • Candidate should read the all instructions and Information care fully before applying
  • Candidates should must attached important documents while applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Please read the given Advertisement care fully file for details
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.