CISF Recruitment 2024
CISF Recruitment 2024;केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रिये मध्ये एकूण 1130 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा व महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या मध्ये नोकरीचे ठिकाण आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुडूचेरी, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये असणार आहे. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांनी भरती संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
CISF Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : कॉन्स्टेबल/ फायर( पुरुष)
पद संख्या : 1130 जागा
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कॉन्स्टेबल/ फायर( पुरुष) | 1130 जागा |
Educational Qualification for CISF Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कॉन्स्टेबल/ फायर( पुरुष) | उमेदवार शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून मधून (विज्ञान) बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता : उंची – 170 सेमी, छाती – 80-85 सेमी
Important Document for CISF Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
अंदमान निकोबार, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश ,आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दादरा नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड,कर्नाटक, केरळ, लडाख, लक्षद्वीप, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, मिझोराम मणिपूर, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड,वेस्ट बंगाल अशा राज्यात असणार आहे
परीक्षा : तारीख निश्चित करण्यात आलेली नाही लवकरच कळवण्यात येईल
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC) – रू 100/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- कोणतेही शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
How to Apply for CISF Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
ऑनलाईन अर्ज : Starting
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!