CIDCO Bharti 2024|”सहाय्यक अभियंता” पदांची सिडको अंतर्गत 101 जागांसाठी भरती सुरू ! त्वरित अर्ज करा

CIDCO Bharti 2024

CIDCO Bharti 2024; सिंडीको मध्ये “सहाय्यक अभियंता ” पदांची भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये एकूण 101 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांनी आपले शिक्षण हे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असेल अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण हे नवी मुंबई असेल. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांनी भरती संबंधित संस्थेने केलेल्या नियम आणि अटी यांचे पालन करणे महत्वाचे आहे.सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

CIDCO Bharti 2024

CIDCO Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 101 पदे

पदाचे नाव : सहाय्यक अभियंता

वयोमर्यादा : 38 ते 43 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे
  • दिव्यांग व्यक्ती 45 वर्षे
  • महाराष्ट्रातील शासनाने मान्यता दिलेली मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे
  • खेळाडू साठी 43 वर्षे
  • माजी सैनिक 43 वर्षे
  • दिव्यांग माजी सैनिक 45 वर्षे
  • आथिर्क दृष्ट्या दुर्बल घटक 43 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक अभियंता 101

CIDCO Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक अभियंता मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी सॅप इआरपी ( टिईआरपी )

खेळाडूसाठी पात्रता : महाराष्ट्राच्या खेळाडूने भारताचे प्रतिनधीत्व करताना / महाराष्ट्राचे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना प्रथम, द्वितीय, किंवा तृतीय स्थान /सुवर्ण, रौप्य, किंवा कास्य पदक मिळवणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई

परीक्षा फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1062, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 1180

  • अनाथ उमेदवारांना परीक्षा शुल्कामध्ये सूट राहील यासाठी माहिती मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र: उमेदवाराच्या कुटुंबाचे मागील तीन अर्थिक वर्षाचे उत्पन्न गृहीत धरून वितरित करण्यात आलेले नॉन किर्मिलेयर प्रमाणपत्र. आर्थिक दृष्ट्या मागास ,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमी लियेर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.

सर्व साधारण अट : उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्रदीकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे . उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. परीक्षेचे विषय हे इंग्रजी, सामान्य ज्ञान , आकलन क्षमता, व्यावसायिक ज्ञान हे असतिल उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांपैकी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

निकाल : पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

CIDCO Bharti 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

CIDCO Bharti 2024

CIDCO Bharti 2024; CIDCO Citi And Industrial Development Corporation of Maharashtra Ltd. has Published Recruitment of 2024 for 101 Posts. There are vacant available in this recruitment of posts “Assistant Civil Engineer” Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Please read the given advertisement file care fully before applying for more details Online Application last date 20 February 2024.

CIDCO Bharti 2024

Total Post : 101 Posts

Post Name : Assistant Civil Engineer

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post NameVacancies
Assistant Civil Engineer101

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Assistant Civil EngineerDegree in Civile Engineering/ Sap ERP( TIRP 10) Certificate

Sports Person : A player from Maharashtra have must Achivement First, Second & Third Position/Gold, Silver, Bronze medal while representing India/ Representing a University of Maharashtra.

Age Limit : 38 to 43 Years , Sports Persons- 43 Years, ExSM- 43 Years GEN/OBC- 03 years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation,

Fee : GEN/OBC/Open – Rs. 1180 , SC/ST/Reserve- Rs. 1062/-

Job Location : Navi Mumbai

Online Application last date 20 February 2024

CIDCO Recruitment 2024 How to Apply

How to Apply :

  • Candidate should read the all instructions and Information care fully before applying
  • Apply online for above recruitment
  • Candidates should must attached important documents while applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.