Central Bank of India Apprentice Bharti 2024
Central Bank of India Apprentice Bharti 2024;सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त अप्रेंटीस पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 3000 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पदानुसर पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ह्या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कोठेही असणार आहे. जे उमदेवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आहेत असे उमदेवार या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ज्यांचे सरकारी आणि बँकेत नकोरीचे वर चांगल्या पगाराची नोकरी करण्याचे स्वप्न आहे अशा उमेदवारांना आनंदाची बातमी आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑनलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक.जे उमदेवार सद्या नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे.या भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवार या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
Central Bank of India Apprentice Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 3000 पदे
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे (खुला प्रवर्ग – 03 वर्षे सूट , मागास प्रवर्ग- 05 वर्षे सूट)
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
शिकाऊ उमेदवार | 3000 पदे |
Educational Qualification for Central Bank of India Apprentice Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
शिकाऊ उमेदवार | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. |
महत्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो/सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- सक्रिय ईमेल आयडी/मोबाईल नंबर
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
प्र्वेश पत्र : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते या मध्ये पुढीप्रमाणे राज्य असणार आहेत त्यामध्ये अंदमान आणि निकोबार, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार,छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, जम्मू – काश्मीर, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिसा, पंजाब, तामिळनाडू, त्रिपुरा लखनऊ, कोलकाता, असणार आहेत.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC)- रु. 800 +GST
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/Women) – रु. 600 +GST
परीक्षा : 10 मार्च 2024
How to Apply for Central Bank of India Apprentice Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी..
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
Central Bank of India Apprentice Bharti 2024
Central Bank of India Apprentice Bharti 2024; Central Bank of India ,a Leading Public Sector Bank has published recruitment of 2024 for 3000 Posts. There are vacant available in this recruitment of posts Trainee Apprentice. Candidates should read the all Instruction care fully before applying. Candidates must have upload Important documents while applying. Selection Process will be done by Exams and Interview. Interested and Eligible candidates can apply online before the last date of application. Last date of Application 06 March 2024.
Total Post : 3000 Posts
Post Name : Apprentice
Age Limit : 20 to 28 Years ( Open/OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)
Selection Process : Exams & Interview
Educational Qualification : As per Requirement of the Post
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Apprentice | 3000 Post |
Educational Qualification for Central Bank of India Apprentice Bharti 2024
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Apprentice | Graduate in field from Recognized University or Institute or any Equivalent Qualification recognized as such by the Central Government of India. |
Important Document :
- Age Proof
- Educational Certificate
- Photograph/Signature
- Domicile
- Active Mobile no/ Email- Id
- Cast Certificate
Job Location : All India
Application Mode : Online
Fee : Gen/OBC – Rs. 800+ GST, SC/ST/Women – Rs. 600/-
Exam date : 10 March 2024
Last date of Application 06 March 2024.
How to Apply for Central Bank of India Apprentice Recruitment 2024
How to Apply :
- Apply Online For Above Recruitment
- Candidates Should read the All Instruction care fully Before applying
- Candidates must have upload require documents while applying
- Interested and Eligible candidates apply online before the last date of Application
- Apply before the given date of application, If application received after given date application will be not accepted
- The Apprentice shall be Imparted On Job trainig
- If application Information Incomplete, Application will be rejected.
- Please take care about Information don’t share duplicate information
- Candidates should have active Email -Id and Mobile no
- Please visit on Bank official website for Instruction about application
- Please read the given Advertisement PDF care fully for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.