Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023|पदवी धारकाना नवीन संधी; आजच अर्ज करा

Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023

Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023: अधिकारी, वरिष्ठ अधिकारी या पदांची भरती सेंट बँक होम फायनान्स अंतर्गत होत आहे. एकूण 60 रिक्त जागा असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. HR स्पेशलाझेशन मध्ये 2 वर्षाची पदवी संगणकाचे मूलभूत ज्ञान अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे.

Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 60 पदे

पदाचे नाव : अधिकारी, वरिष्ठ अधिकारी

पदाचे नावपद संख्या
अधिकारी31
वरिष्ठ अधिकारी 27
वरिष्ठ अधिकारी (HR)01
वरिष्ठ अधिकारी (कंप्लायन्स )01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे (खूला प्रवर्ग – 03 वर्षे सुट , मागास प्रवर्ग – 05 वर्षे सुट )

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : खूला प्रवर्ग (Gen)-रु: 500/-, मागास प्रवर्ग ( SC/ST)- रु: 300/-

निवड प्र्क्रिया : ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी, संगणक अनुप्रयोग मूलभूत ज्ञान , आणि 1 वर्षे अनुभव
वरिष्ठ अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी, संगणक अनुप्रयोग मूलभूत ज्ञान , आणि 1 वर्षे अनुभव
वरिष्ठ अधिकारी (HR)HR स्पेशलाझेशन मध्ये 2 वर्षाची पदवी संगणकाचे मूलभूत ज्ञान 02 वर्षे अनुभव
वरिष्ठ अधिकारी (कंप्लायन्स )संगणक अनुप्रयोग मूलभूत ज्ञान आणि अर्ध पात्र कंपनी सचिव, 02 वर्षे अनुभव

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सही
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे.

पात्रता: शैक्षणिक पात्रता, वय, राष्ट्रीयत्व ,श्रेणी, अनुभव, यांच्याशी संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रता निकष हे पदावर अवलंबून असतात.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023 how to Apply

अर्ज कसा करावा :

  1. अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  2. वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  3. खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  4. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  5. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  7. सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  8. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  9. अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

Onlineअर्ज करा

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023

Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023: Cent bank home finance ltd has published recruitment notification for Officer, Sr. Officer. 60 posts are available for this recruitment. Interested candidate must read the all instructions carefully before applying. Candidate can apply for this all post before last date of application. Last date of application 11th of December 2023.Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application.

Total Post : 60 Posts

Post Name : Officer, Sr. Officer

Post NameVacancies
Officer31
Sr. Officer27
Sr. Officer ( HR)01
Sr. Officer ( Compliance)01

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Age Limit: 21 to 35 years ( Gen/OBC – 03 years relaxation & SC/ST- 05 Years relaxation)

Job Location: All India

Educational Qualification :

Post NameEducational QualificationPost Educational Qualification
OfficerGraduation in any discipline from Recognized University . Candidates should have basic knowledge of computers application Minimum 1 years work Experience in any Housing Finance Company/ Banks/NBFCs dealing in mortgage loan. Management trainee/ internship period will not be considered as count of experience. Candidates Terminated by any previous employers are not eligible to apply.
Sr. OfficerGraduation in any discipline from Recognized University . Candidates should have basic knowledge of computers application Minimum 1 years work Experience in any Housing Finance Company/ Banks/NBFCs dealing in mortgage loan. Management trainee/ internship period will not be considered as count of experience. Candidates Terminated by any previous employers are not eligible to apply.
Sr. Officer ( HR)Graduation in any discipline from Recognized University. And two years full time Masters degree with specialization in HR. Minimum 1 years work Experience in any Housing Finance Company/ Banks/NBFCs dealing in mortgage loan. Management trainee/ internship period will not be considered as count of experience. Candidates Terminated by any previous employers are not eligible to apply.
Sr. Officer ( Compliance)Semi qualified Company Secretary Executive. Candidates should have basic knowledge of computers application Minimum 1 years work Experience in any Housing Finance Company/ Banks/NBFCs dealing in mortgage loan. Management trainee/ internship period will not be considered as count of experience. Candidates Terminated by any previous employers are not eligible to apply.

Fee: OBC/ Gen – Rs. 500/-, SC/ST – Rs. 200

Last date of application : 11th of December 2023.

Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2023 How to apply

How to apply :

  • Interested candidate must read the all instructions carefully before applying
  • Candidate should be apply for above recruitment by online mode.
  • Important documents must be attached while applying
  • Details and all Instructions are available on official website.
  • For more information please read the PDF Notification.
  • Candidates must attached important document while applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Candidates must attached important document while applying

Download PDF Notification

Online Apply: Click here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.