CDAC Recruitment 2024|प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 300 पेक्षा अधिक रिक्त पदांची भरती ! असा करा अर्ज

CDAC Recruitment 2024

CDAC Recruitment 2024;प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 325 विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ती रिक्त पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पदवीधर ते B.E/B-Tech/ ME/M.tech/ MBA/ B.com/M.Com असे विविध शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ज्या उमदेवरांचे शिक्षण पूर्ण आहे आणि जे नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

CDAC Recruitment 2024

CDAC Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 325 पदे

पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर

वयोमर्यादा : 30 ते 50 वर्षे (खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती आणि चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
प्रोजेक्ट असोसिएट/ ज्युनियर फील्ड आपलिकेशन इंजिनिअर45
प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड आपलिकेशन इंजिनिअर75
प्रोजेक्ट इंजिनिअर – फ्रेशेर/ फील्ड आप्लिकेशन इंजिनिअर – फ्रेशर75
प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/ प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/ प्रोडक्शन सर्व्हिस & आऊटरीच मॅनेजर15
प्रोजेक्ट ऑफीसर (ISEA)03
प्रोजेक्ट ऑफीसर (फायनान्स )01
प्रोजेक्ट ऑफिसर आऊटरीच & प्लेसमेंट01
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटॅलिटी)01
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ ( एचआरडी)01
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स & इंव्हेंनटरी)01
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ ( अडमिन)02
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – फायनान्स04
प्रोजेक्ट टेक्निशियन01
सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर/ मोड्युल लीड/ प्रोजेक्ट लीड/ प्रोडक्शन सर्व्हिस & आऊट रीच (P &O) ऑफिसर100

CDAC Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट असोसिएट/ ज्युनियर फील्ड आपलिकेशन इंजिनिअरशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE/B.Tech(60%गुण) किंवा विज्ञान/ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण (60% गुणांसह) किंवा ME/M.Tecch किंवा PHD
प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड आपलिकेशन इंजिनिअरशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE/B.Tech(60%गुण) किंवा विज्ञान/ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण (60% गुणांसह) किंवा ME/M.Tecch किंवा PHD, 01ते 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक
प्रोजेक्ट इंजिनिअर – फ्रेशेर/ फील्ड आप्लिकेशन इंजिनिअर – फ्रेशरशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE/B.Tech किंवा विज्ञान/ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा ME/M.Tecch किंवा PHD
प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/ प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/ प्रोडक्शन सर्व्हिस & आऊटरीच मॅनेजरशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE/B.Tech(60%गुण) किंवा विज्ञान/ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण (60% गुणांसह) किंवा ME/M.Tecch किंवा PHD, 09 ते 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक
प्रोजेक्ट ऑफीसर (ISEA)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MBA/बिजनेस आणि मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 03 वर्षांचा अनुभव
प्रोजेक्ट ऑफीसर (फायनान्स )शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून फायनान्स मधून MBA आणि पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा चार्टर्ड अकाउंट्स, 03 वर्षांचा अनुभव
प्रोजेक्ट ऑफिसर आऊटरीच & प्लेसमेंटशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MBA/बिजनेस आणि मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटॅलिटी)हॉटेल मॅनेमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण, 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ ( एचआरडी)पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण , 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स & इंव्हेंनटरी)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून लॉजिस्टिक्स/ सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण ,03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ ( अडमिन)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – फायनान्सशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.com किंवा M.com पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण
प्रोजेक्ट टेक्निशियनकॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर एपलिकेशन किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन्स डिप्लोमा , 03 वर्षांचा अनुभव
सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर/ मोड्युल लीड/ प्रोजेक्ट लीड/ प्रोडक्शन सर्व्हिस & आऊट रीच (P &O) ऑफिसरसन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE/B.Tech(60%गुण) किंवा विज्ञान/ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण (60% गुणांसह),03 ते 07 वर्षांचा अनुभव

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : नाही

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही/ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

CDAC Recruitment 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

जाहिरात : पाहा

अर्ज ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

CDAC Recruitment 2024

CDAC Recruitment 2024: The Centre for Development of Advanced Computing (C-DAC) has published recruitment of 2024 for 325 Posts. There are various vacant available in this recruitment of Project Associate/ jr. filed Application Engineer, Project Engineer / Filed Application Engineer ( Experienced), Project Engineer/ Filed Application Engineer( Fresher), Project Manager/ Programme Manager/ Program Delivery Manager/ Knowledge Partner/prod. Service & outreach (PS&O) Manager, Project Officer( ISEA), Project Officer ( Finance), Project Officer (Outreach & Placement ), Project Support Staff( Hospitality), Project Support Staff( HRD), Project Support Staff( Logistics & Inventory), Project Support Staff ( Admin), Project Support Staff(Finance), Project Technician, Senior Project Engineer/ Module Lead/Project Lead/Prod. Service & Outreach ( PS&O) Officer. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of application 20 February 2024

Total Post : 325

Post Name : Project Engineer and Project Manager

Age Limit : 30 to 50 Years (Open Category- 03 Years Relaxation, SC/ST 05 Years Relaxation)

Educational Qualification : As per Requirement of the Post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post NameVacancies
Project Associate/ jr. filed Application Engineer45
Project Engineer / Filed Application Engineer ( Experienced)75
Project Engineer/ Filed Application Engineer( Fresher) 75
Project Manager/ Programme Manager/ Program Delivery Manager/ Knowledge Partner/prod. Service & outreach (PS&O) Manager15
Project Officer( ISEA)03
Project Officer ( Finance)01
Project Officer (Outreach & Placement )01
Project Support Staff( Hospitality)01
Project Support Staff( HRD)01
Project Support Staff( Logistics & Inventory)01
Project Support Staff ( Admin)02
Project Support Staff(Finance)04
Project Technician01
Senior Project Engineer/ Module Lead/Project Lead/Prod. Service & Outreach ( PS&O) Officer100
CDAC Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Project Associate/ jr. filed Application EngineerB.E or B.Tech, M.E, Or M.Tevh, Ph.D
Project Engineer / Filed Application Engineer
( Experienced)
B.E or B.Tech, M.E, Or M.Tevh, Ph.D
Project Engineer/ Filed Application Engineer
( Fresher)
B.E or B.Tech, M.E, Or M.Tevh, Ph.D
Project Manager/ Programme Manager/ Program Delivery Manager/ Knowledge Partner/prod. Service & outreach (PS&O) ManagerB.E or B.Tech, M.E, Or M.Tevh, Ph.D
Project Officer( ISEA)MBA & Post Graduation in Business Management
Project Officer ( Finance)MBA& Post Graduation in Finance
Project Officer (Outreach & Placement )MBA, Post Graduation
Project Support Staff ( Hospitality)Graduation in Hotel Management
Project Support Staff( HRD)MBA, Graduation, Post Graduation
Project Support Staff( Logistics & Inventory)Graduation, Post Graduation in Logistics
Project Support Staff ( Admin)Graduation Post Graduation
Project Support Staff(Finance)B.com, M.Com
Project TechnicianDiploma in Computer Application
Senior Project Engineer/ Module Lead/Project Lead/Prod. Service & Outreach ( PS&O) OfficerB.E or B.Tech, M.E, Or M.Tevh, Ph.D, Post Graduation

Selection Process : Examination & Interview

Job Location : All India

Fee : No

Last date of Application 20 February 2024

Notification : Click Here

Online Apply

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.