CBSE Recruitment 2024|केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे! असा करा अर्ज

CBSE Recruitment 2024

CBSE Recruitment 2024;केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध रिक्त जांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 118 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक सचिव( शैक्षणिक) सहायक सचिव ( प्रशासन), सहायक सचिव ( कौशल्य शिक्षण), लेखाधिकारी, सहायक सचिव (प्रशिक्षण), कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 12 मार्च 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

CBSE Recruitment 2024

CBSE Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 118 जागा

पदाचे नाव : सहायक सचिव( शैक्षणिक), सहायक सचिव ( प्रशासन), सहायक सचिव ( कौशल्य शिक्षण), लेखाधिकारी, सहायक सचिव (प्रशिक्षण), कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
सहायक सचिव( शैक्षणिक) 16
सहायक सचिव ( प्रशासन)18
सहायक सचिव ( कौशल्य शिक्षण)08
लेखाधिकारी03
सहायक सचिव (प्रशिक्षण)22
कनिष्ठ अभियंता17
कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन)07
लेखापाल07
कनिष्ठ लेखापाल 20

Educational Qualification for CBSE Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी
  • B.E/B.Tech पदवी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी
  • मध्यवर्ती

अ‍धिक माहिती :

जागा : सहायक सचिव( शैक्षणिक), सहायक सचिव ( प्रशासन), सहायक सचिव ( कौशल्य शिक्षण), लेखाधिकारी, सहायक सचिव (प्रशिक्षण), कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

Important Document for CBSE Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • सही
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : नंतर जाहीर करण्यात येईल

अर्ज सुरू होण्याची तारीख 12 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024

How to apply for CBSE Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

CBSE Recruitment 2024

CBSE Recruitment 2024; The Central Board Secondary Education (CBSE) has published recruitment of 2024 for 118 Posts. There are various vacant available in this recruitment of posts role such as a Assistant Secretary (Administration) , Assistant Secretary (Academics), Assistant Secretary (Skills Educations), Assistant Secretary (Training), Accountant Officer, Junior Engineer, Junior Translation officer, and Junior Accountant. Candidates should read the all Instructions care fully before applying, Candidates have must upload require documents while applying. Last date of Application 08 April 2024

Total Post : 118

Post Name : Assistant Secretary (Administration) , Assistant Secretary (Academics), Assistant Secretary (Skills Educations), Assistant Secretary (Training), Accountant Officer, Junior Engineer, Junior Translation officer, Accountant, Junior Accountant

Educational Qualification : As per Requirement of the Post

Selection Process : Interviews

All Details of CBSE Bharti 2024

Post Name & Details :

Post NameVacancies
Assistant Secretary (Administration)16
Assistant Secretary (Academics)18
Assistant Secretary (Skills Educations)08
Assistant Secretary (Training)22
Accountant Officer03
Junior Engineer17
Junior Translation officer07
Accountant07
Junior Accountant20

Educational Qualification :

  • Degree in Commerce from Recognized University
  • BE. B.Tech From Recognized University
Important Document for CBSE Recruitment 2024

Important Document :

  • Age Proof
  • Aadhaar Card/ Pan Card/ Driving License
  • Educational Certificate
  • Caste Certificate
  • Active Mobile Number & Email – Id

Job Location : All India

Application Mode : Online

Fee : Announced soon

Application will starts from 12 March 2024

Last date of Application 08 April 2024

How to Apply for CBSE Recruitment 2024

How to Apply :

  • Apply Online for above Recruitment
  • Candidates should read the all Instruction care fully before applying
  • Candidates have must upload require document while applying
  • Interested and eligible candidates can apply online before the last date of application
  • Please provide the valid details
  • If application information duplicate, Application will be rejected
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Official Website

Apply Online

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.