CAPF Recruitment 2024|केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 1526 रिक्त पदांची भरती! त्वरित अर्ज करा

CAPF Recruitment 2024

CAPF Recruitment 2024; शास्त्र केंद्रीय पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 1526 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये “असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्तेनोग्राफर/ लढाऊ स्टनोग्राफर) वॉरंट अधिकारी( पर्सनल सहाय्यक) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल/लढाऊ मिनिस्ट्रीयल & कॉन्स्टेबल क्लर्क)” या पदांच्या विविध फोर्स मधील जागा भरण्यात येणार आहेत. या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करताना संपूर्ण माहिती काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

CAPF Recruitment 2024

CAPF Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्तेनोग्राफर/ लढाऊ स्टनोग्राफर) वॉरंट अधिकारी( पर्सनल सहाय्यक) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल/लढाऊ मिनिस्ट्रीयल & कॉन्स्टेबल क्लर्क)

पद संख्या : 1526 पदे

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC)- 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

  1. असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्तेनोग्राफर/ लढाऊ स्टनोग्राफर) वॉरंट अधिकारी( पर्सनल सहाय्यक) – 243 पदे
  2. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल/लढाऊ मिनिस्ट्रीयल & कॉन्स्टेबल क्लर्क) – 1283 पदे

फोर्स नुसार सविस्तर माहिती :

पदाचे नाव :-असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्तेनोग्राफर/ लढाऊ स्टनोग्राफर) वॉरंट अधिकारी( पर्सनल सहाय्यक)

फोर्स पद संख्या
CRPF21
BSF17
ITBP56
SSB03
CISF146

पदाचे नाव :– हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल/लढाऊ मिनिस्ट्रीयल & कॉन्स्टेबल क्लर्क)

CRPF282
BSF302
ITBP163
SSB05
CISF486
AR35

Educational Qualification for CAPF Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्तेनोग्राफर/ लढाऊ स्टनोग्राफर) वॉरंट अधिकारी( पर्सनल सहाय्यक)शासन मान्यता प्राप्त बोर्डमधून बारावी उत्तीर्ण ( डीक्टेशन: 10 मिनिटे , संगणकवर 50 मिनिटे (इंग्रजी, 65 मिनिटे हिंदी) व 80 शब्द प्रती मिनिट लिप्यतरण
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल/लढाऊ मिनिस्ट्रीयल & कॉन्स्टेबल क्लर्क)शासन मान्यता प्राप्त बोर्डमधून बारावी उत्तीर्ण हिंदी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग 35 मिनिट प्रती शब्द

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Important Documents for CAPF Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सही
  • पदवीचे प्रमाण पत्र
  • वाहन चालवण्याचा परवाना

अधिक माहिती :

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त बोर्डमधून किंवा संस्थेतून बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC)- रू 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( SC/ST)- फी नाही

परीक्षा (CBT) : तारीख निश्चित करण्यात आलेली नाही लवकरच कळवण्यात येईल

अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

How to Apply for CAPF Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्या बाबतच्या सर्व सूचना संबंधित संकेत स्थळावर उपलब्ध आहेत
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

CAPF Recruitment 2024

CAPF Recruitment 2024: The Central Arms Police Force has published recruitment of 2024. There are various vacant available in this recruitment for 12th passed candidates. Interested and eligible candidates can apply online for this all post. Assistant Sub Inspector (Stenographer/Combatant Stenographer & Warrant Officer (Personal Assistant) And Head Constable (Ministerial/Combatant Ministerial)& Constable Clerk). Candidate should have must attached require and important documents while applying. Do not share the duplicate and wrong information in application form, if information is duplicate and wrong, application will be rejected. Educational Qualification is 12th pass and typing certificates required. Last date of application 08 July 2024

CAPF Recruitment 2024

Total Post : 1526

Post Name : Assistant Sub Inspector (Stenographer/Combatant Stenographer & Warrant Officer (Personal Assistant) And Head Constable (Ministerial/Combatant Ministerial)& Constable Clerk)

Age Limit : 18 to 25 Years

  • OBC : 03 Years Relaxation
  • SC/ST : 05 Years Relaxation

Educational Qualification : As per requirement of the post

Selection Process : Examination

Post name and Details :

  1. Assistant Sub Inspector (Stenographer/Combatant Stenographer & Warrant Officer (Personal Assistant)- 243
  2. Head Constable (Ministerial/Combatant Ministerial)& Constable Clerk) – 1283

Force wise Details :

Post Name : Assistant Sub Inspector (Stenographer/Combatant Stenographer & Warrant Officer (Personal Assistant)

Force Vacancies
CRPF21
BSF17
ITBP56
SSB03
CISF146

Post Name : Head Constable (Ministerial/Combatant Ministerial)& Constable Clerk) – 1283

Force Vacancies
CRPF282
BSF302
ITBP163
SSB05
CISF496
AR35
Educational Qualification for CAPF Bharti 2024

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Assistant Sub Inspector (Stenographer/Combatant Stenographer & Warrant Officer (Personal Assistant)12 th pass Dictation : 10 min and Transcription 50 min on computer English , 65 min Hindi
Head Constable (Ministerial/Combatant Ministerial)& Constable Clerk) 12th Pass English Typing 35 wpm or Hindi Typing 30 wpm

Important Document :

  • Age Proof
  • Educational Qualification Certificate
  • Cast Certificate
  • Aadhar Card/ Driving License
  • Photograph
  • Signature

Job Location : All India

CBT Exam : Date not issued

Fee :

  • General/OBC- Rs. 100/
  • SC/ST/Female – No fee

Application Mode : Online

Last date of application 08 July 2024

How to Apply for CAPF Recruitment 2024

How to Apply :

  • Apply online for above recruitment
  • Candidates should read the all information and instructions care fully before applying
  • Candidates must have attached important documents while applying
  • Please do not share duplicate information
  • If find the duplicate information, application will be rejected
  • Interested and eligible candidates can apply online before the last date of application
  • Please read the given all instructions care fully before applying
  • Please read the given advertisement file care fully for more details

Download Notification

Official Website

Apply Online

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.