Canara Bank Bharti 2024|कॅनरा बँक अंतर्गत निघाली मोठी नवीन भरती!असा करा अर्ज

Canara Bank Bharti 2024

Canara Bank Bharti 2024;कॅनरा बँक अंतर्गत निघाली नवीन मोठी भरती. या बँकेच्या भरती मध्ये एकूण 3000 रिक्त पदे आहेत. ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रशिक्षणार्थी या पदांसाठी करण्यात येणार आहे. या भरती मध्ये निवड पद्धती मध्ये परीक्षा घेतली जाते. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. भरती मधील पदांसाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि महत्त्वाची कागदपत्रे व वयोमर्यादा या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना अर्जामध्ये कोणतीही अपूर्ण माहिती नसावी याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोंबर 2024 आहे.

Canara Bank Bharti 2024

Canara Bank Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

पद संख्या : 3000 पदे

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
प्रशिक्षणार्थी 3000 पदे

Educational Qualification for Canara Bank Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important document for Canara Bank Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पदवीचे प्रमाण पत्र

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

प्र्वेश पत्र : कॅनरा बँक लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

अर्ज शुल्क :

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD)- कोणतेही शुल्क नाही
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (General/OBC) – रू 500/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

परीक्षा : तारीख निश्चित करण्यात आलेली नाही लवकरच कळवण्यात येईल

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोंबर 2024

How to Apply for Canara Bank Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!