BSF Recruitment 2024|सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती! असा करा अर्ज

BSF Recruitment 2024

BSF Recruitment 2024; सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 82 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये “हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल ( जनरेटर ऑपरेटर), असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, सब इन्स्पेक्टर( वर्क), प्लंबर, जेई इलेक्ट्रिकल, असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, कॉन्स्टेबल लाईनमन, जनरेटर मेकॅनिक, कॉन्स्टेबल स्टोअरमन“, अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

BSF Recruitment 2024

BSF Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 82 पदे

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल ( जनरेटर ऑपरेटर), असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, सब इन्स्पेक्टर( वर्क), प्लंबर, जेई इलेक्ट्रिकल, असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, कॉन्स्टेबल लाईनमन, जनरेटर मेकॅनिक, कॉन्स्टेबल स्टोअरमन

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

  • खुला प्रवर्ग – 03 वर्षे सूट , मागास प्रवर्ग- 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
हेड कॉन्स्टेबल सुतार01
कॉन्स्टेबल ( जनरेटर ऑपरेटर)13
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक11
सब इन्स्पेक्टर( वर्क)13
हेड कॉन्स्टेबल (प्लंबर)01
सब इन्स्पेक्टर (जेई इलेक्ट्रिकल)09
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक08
कॉन्स्टेबल लाईनमन09
जनरेटर मेकॅनिक14
कॉन्स्टेबल स्टोअरमन03

Educational Qualification for BSF Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल सुतार10 उत्तीर्ण आणि औद्यगिक प्रशिक्षण संस्था ITI ( सुतार ट्रेड ) आणि प्रत्यक्ष कामाचा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे
कॉन्स्टेबल ( जनरेटर ऑपरेटर)10 उत्तीर्ण आणि ( वायरमन, इलेक्ट्रीसियन, डिझेल, मोटार मेकॅनिक,) किंवा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
असिस्टंट रेडिओ मेकॅनिकइलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, दूरसंचार महासंचालनालय यांच्यावतीने मान्यता प्राप्त डिप्लोमा किंवा भारतीय हवाई दलाने जारी करण्यात आलेला ग्रुप रेडिओ डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक
सब इन्स्पेक्टर( वर्क)सिव्हिल इंजिनिअरिंग मधून 03 वर्षांचा शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून प्राप्त केलेला असावा.
हेड कॉन्स्टेबल (प्लंबर)दहावी उत्तीर्ण आणि इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कडून प्लंबर व्यापाराचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
सब इन्स्पेक्टर (जेई इलेक्ट्रिकल)इलेक्ट्रिकल इंजिनिअ मधून 03 वर्षांचा डिप्लोमा
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिकसंबंधित ट्रेड मधून डिप्लोमा किंवा भारतीय हवाई दलाने जारी केलेला ग्रुप डिप्लोमा
कॉन्स्टेबल लाईनमनइलेक्ट्रिकल वायमरन किंवा लाईनमन चा मान्यता प्राप्त संस्थेतून किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
जनरेटर मेकॅनिकदहावी उत्तीर्ण आणि ITI (डिझेल, मोटर मेकॅनिक,) किंवा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
कॉन्स्टेबल स्टोअरमनशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग(BOC/GEN) – रू. 100/-(मागास प्रवर्ग) SC/ST – फि नाही.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

How to Apply for BSF Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!