BSF Bharti 2024
BSF Bharti 2024; भारतीय सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 162 रिक्त पदे भरण्यात येणार असून ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांची शैकणिक माहिती आणि सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

BSF Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 162 पदे
पदाचे नाव : सब इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल
वयोमर्यादा : 20 ते 28 ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी)
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
सब इन्स्पेक्टर (Engine driver) | 04 |
सब इन्स्पेक्टर (Master) | 07 |
सब इन्स्पेक्टर (Work shop) | 00 |
हेड कॉन्स्टेबल (Engine driver) | 57 |
हेड कॉन्स्टेबल (Master) | 35 |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Diesel Petrol Engine | 03 |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Ac Technician | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Electrician | 02 |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Electronics | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Machinist | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Carpenter | 03 |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Plumber | 02 |
कॉन्स्टेबल (Crew) | 46 |
Educational Qualification for BSF Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सब इन्स्पेक्टर (Engine driver) | बारावी उत्तीर्ण 1st क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाण पत्र |
सब इन्स्पेक्टर (Master) | बारावी उत्तीर्ण द्वितीय श्रेणी मास्टर क्लास प्रमाण पत्र |
सब इन्स्पेक्टर (Work shop) | बारावी उत्तीर्ण |
हेड कॉन्स्टेबल (Engine driver) | बारावी उत्तीर्ण 2न क्लास इंजिन ड्राइव्हवर प्रमाणपत्र |
हेड कॉन्स्टेबल (Master) | दहावी उत्तीर्ण सेरंग प्रमाणपत्र |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Diesel Petrol Engine | दहावी उत्तीर्ण Diesel Petrol Engine |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Ac Technician | दहावी उत्तीर्ण Ac Technician |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Electrician | दहावी उत्तीर्ण Electrician |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Electronics | दहावी उत्तीर्ण Electronics |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Machinist | दहावी उत्तीर्ण Machinist |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Carpenter | दहावी उत्तीर्ण Carpentery |
हेड कॉन्स्टेबल (Work shop) Plumber | दहावी उत्तीर्ण Plumber |
कॉन्स्टेबल (Crew) |
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही
How to Apply for BSF Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!