BSF Bharti 2024| भारतीय सीमा सुरक्षा दलात विवध रिक्त पदांची नवीन भरती सुरू ! आजच अर्ज करा

BSF Bharti 2024

BSF Bharti 2024; भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 144 रिक्त पदे आहेत. ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर आणि समतुल्य पात्रता असणारे उमदेवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2024 आहे.

BSF Bharti 2024

BSF Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 144 पदे

पदाचे नाव : इन्स्पेक्टर (Librarian), सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सब इन्स्पेक्टर , असिस्टंट सब इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल , ( OTRP, SKT, Fitter, Carpenter,Auto elect, Veh Mech, BSTS, Upholster,) हेड कॉन्स्टेबल Veterinary, Kennelman )

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी )

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पद संख्या पदाचे नाव
इन्स्पेक्टर (Librarian)02
सब इन्स्पेक्टर (Staff Nurse14
असिस्टंट सब इन्स्पेक्टर Lab tech 38
असिस्टंट सब इन्स्पेक्टर ( Physiotherapist)47
सब इन्स्पेक्टर (Vehicle Mechanic)03
कॉन्स्टेबल OTRP01
कॉन्स्टेबल SKT01
कॉन्स्टेबल Fitter04
कॉन्स्टेबल Carpenter02
कॉन्स्टेबल Auto elect01
कॉन्स्टेबल Veh Mech22
कॉन्स्टेबल BSTS02
कॉन्स्टेबल Upholster01
हेड कॉन्स्टेबल (Veterinary)04
हेड कॉन्स्टेबल (Kennelman)02

Educational Qualification for BSF Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
इन्स्पेक्टर (Librarian)ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयातील पदवी
सब इन्स्पेक्टर (Staff Nurseशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग डिप्लोमा
असिस्टंट सब इन्स्पेक्टर Lab tech विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण DMLT
असिस्टंट सब इन्स्पेक्टर ( Physiotherapist)विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा पदवी
सब इन्स्पेक्टर (Vehicle Mechanic)मेकॅनिकल पदवी
कॉन्स्टेबल OTRPशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI
कॉन्स्टेबल SKTशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI
कॉन्स्टेबल Fitterशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI
कॉन्स्टेबल Carpenterशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI
कॉन्स्टेबल Auto electशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI
कॉन्स्टेबल Veh Mechशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI
कॉन्स्टेबल BSTSशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI
कॉन्स्टेबल Upholsterशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI
हेड कॉन्स्टेबल (Veterinary)व्हेतनरी स्टॉक असिस्टंट कोर्स आणि 01 वर्षे अनुभव
हेड कॉन्स्टेबल (Kennelman)दहावी उत्तीर्ण आणि शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशू वैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशू फार्म येथे जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही

पद क्र. 1,2,5 14 & 15 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -रू.200/-

पद क्र. 3,4,6 ते 13 – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रू.100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2024 आहे.

How to Apply for BSF Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

पद क्र. 1 पाहा

पद क्र. 2 ते 4 पाहा

पद क्र 5 ते 13 . पाहा

पद क्र. 14& 15 पाहा

अर्ज ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!