BIS Recruitment 2024
BIS Recruitment 2024; “सल्लागार – मानकीकरण उपक्रम” या पदांची भारतीय मानक ब्यरो मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 107 रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी. भारतीय मानक ब्यरो अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरती साठी ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करावा. या भरतीची सविस्तर माहिती तपशील जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती ची मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. (BIS Bharti 2024)
BIS Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : सल्लागार – मानकीकरण उपक्रम
पद संख्या : 107 जागा
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
वयोमर्यादा : 65 वर्षापर्यंत
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
सल्लागार – मानकीकरण उपक्रम | 107 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सल्लागार – मानकीकरण उपक्रम | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर, डिप्लोमा/ BE/B.tech/ PG डिप्लोमा/ MBA/BNYS/BUMS आणि 05/10 वर्षांचा अनुभव |
नोकरीचे ठिकाण : दिल्ली NCR
अर्ज शुल्क : कोणतीही फि नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
BIS Recruitment 2024 How to apply
अर्ज कसा करावा :
- मेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि जाहिरातिची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे
- दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
BIS Recruitment 2024
BIS Recruitment 2024: Bureau of Indian Standards (BIS) has Published recruitment of 2024 for the post of Consultant- Standardization Activities. There are total of 107 posts available in this recruitment. Eligible candidates can apply online before the last date of application. Last date of application 19th January 2024
Total Post : 107 Posts
Post Name : Consultant- Standardization Activities.
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Age limit : Maximum 65 year as on last date of application
Post name & Details :
Post Name | Vacancies |
Consultant- Standardization Activities. | 107 |
BIS Bharti 2024 Educational Qualification
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Consultant- Standardization Activities. | Degree in relevant field/ B.Tech,/PG Diploma/ BE/B.tech/ MBA/BNYS/BUMS with 05/10 years experience |
Application Mode : Online
Job Location : Delhi NCR
Last date of application 19th January 2024
BIS Bharti 2024 How to Apply
- Candidates should read the all instructions and information care fully before applying
- Candidates must attached important document while applying
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
Apply Online : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.