BEL Recruitment 2024|भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती! त्वरित अर्ज करा

BEL Recruitment 2024

BEL Recruitment 2024;भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 517 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ती पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही B.E/ B.Tech/M.tech आणि संबंधित विषयातील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्मुनिकेशन / मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग/ इन्फॉर्मेशन सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) अशा विविध क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणार आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

BEL Recruitment 2024

BEL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 517 पदे

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता

वयोमर्यादा : 28 ते 30 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
प्रशिक्षणार्थी अभियंता 517

Educational Qualification for BEL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता B.E / B.Tech/ M.E / M.Tech ( Engineering इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्मुनिकेशन / मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग/ इन्फॉर्मेशन सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) अशा विविध क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणार आहे. Aggregate of all semesters/ years – 55% and Above for General, OBC (NCL) & EWS Candidates and Pass Class for SC/ ST/PWbD ( Person with Benchmark Disabilities)

Important Document for BEL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा.
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

How to Apply for BEL Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!