BECIL Recruitment 2024|दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी संधी ! आजच अर्ज करा

BECIL Recruitment 2024

BECIL Recruitment 2024; BECIL ब्रोडकास्ट इंजिनिअरिंग लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्या साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 393 रिक्त पदे आहेत. ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित सकेंत स्थळावर भेट देऊन भरतीचा अर्ज करावा. अर्ज कसा करावा व महत्वाची कागदपत्रे जोडणे या संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर क्लिक करून शेवटच्या तरखेपूर्वी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.

BECIL Recruitment 2024

BECIL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओ ग्राफर, लॅब अटेंडट, MTS, DEO, तंत्रज्ञ, संशोधक सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, ड्राइव्हवर, MLT, PCC, सहाय्यक आहार तज्ञ फेबोटोमीस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मसिस्ट , नेटवर्क प्रशासक/ नेटवर्क सपोर्ट अभियंता

पद संख्या : 393 पदे

वयोमर्यादा : 25 ते 55 वर्षे ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी )

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट03
रेडिओ ग्राफर32
लॅब अटेंडट03
MTS145
DEO100
तंत्रज्ञ37
संशोधक सहाय्यक02
विकासक01
कनिष्ठ हिंदी अनुवादक01
PCM10
EMT03
ड्राइव्हवर02
MLT08
PCC07
सहाय्यक आहार तज्ञ 08
फेबोटोमीस्ट08
नेत्र तंत्रज्ञ05
फार्मसिस्ट15
नेटवर्क प्रशासक/नेटवर्क सपोर्ट अभियंता01

Educational Qualification of BECIL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट
शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण,पदवीधर असणे आवश्यक आहे
रेडिओ ग्राफरB.sc
लॅब अटेंडटशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण
MTS10 उत्तीर्ण
DEOशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण
तंत्रज्ञB.sc
संशोधक सहाय्यकM.sc
विकासकB.Tech/M.E/M.Tech/M.sc/MCA
कनिष्ठ हिंदी अनुवादकपदवीधर असणे आवश्यक आहे
PCMपदवीधर असणे आवश्यक आहे
EMTनियमानुसर
ड्राइव्हवर10 उत्तीर्ण
MLTपदवीधर असणे आवश्यक आहे
PCCपदवीधर असणे आवश्यक आहे
सहाय्यक आहार तज्ञ M.sc
फेबोटोमीस्टपदवीधर असणे आवश्यक आहे
नेत्र तंत्रज्ञB.sc
फार्मसिस्टDiploma
नेटवर्क प्रशासक/नेटवर्क सपोर्ट अभियंताME/M.Tech/M.sc

अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important Document for BECIL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  1. वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  2. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  3. ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  4. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  5. पासपोर्ट साईज फोटो
  6. सही

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी रू. 531/-
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रू 885/-

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण :

How to Apply for BECIL Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!