Bank of Baroda Recruitment 2024|बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज

Bank of Baroda Recruitment 2024

Bank of Baroda Recruitment 2024;बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 627 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. मॅनेजर आणि इतर पदांसाठी हि भरती केली जाणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती, शैकणीक माहिती, महत्वाची कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा या संबंधित माहिती देण्यात आली आहे. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी बँकेच्या भरती विषयी नमूद केलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.

Bank of Baroda Recruitment 2024

Bank of Baroda Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 627 जागा

पदाचे नाव : फोरेसक्स मुद्रा संपादन आणि संबंध व्यवस्थापक,क्रेडिट विश्लेषक,रिलेशनशिप व्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक- व्यवसाय वित्त, मुख्य व्यवस्थापक – अंतर्गत नियंत्रणे

वयोमर्यादा : 30/35/38/40/42/45 वर्षापर्यंत

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC ) – 03 वर्षे सूट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

फोरेसक्स मुद्रा संपादन आणि संबंध व्यवस्थापक,क्रेडिट विश्लेषक,रिलेशनशिप व्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक- व्यवसाय वित्त, मुख्य व्यवस्थापक – अंतर्गत नियंत्रणे

पदाचे नावपद संख्या
व्यवस्थापक आणि इतर पदे –
नियमित
459
व्यवस्थापक आणि इतर पदे – कॉन्ट्रॅक्ट168

Educational Qualification for Bank of Baroda Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फोरेसक्स मुद्रा संपादन आणि संबंध व्यवस्थापकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. आणि पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा/ मार्केटिंग आणि सेल्स 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
क्रेडिट विश्लेषकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. CA
रिलेशनशिप व्यवस्थापकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. आणि पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा/ फायनान्स
वरिष्ठ व्यवस्थापक- व्यवसाय वित्तशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. आणि पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा/ फायनान्स
मुख्य व्यवस्थापक – अंतर्गत नियंत्रणेशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. आणि पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा/ फायनान्स CA/CFA/CMA

Important documents for Bank of Baroda Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • सही

अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/Female)रू. 100/-
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC/EWS) – रू 600/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

How to apply for Bank of Baroda Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

अधिकृत वेबसाईट

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!