Bank of Baroda Recruitment 2023: 250 जागांसाठी बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती ! त्वरित अर्ज करा

Bank of Baroda Recruitment 2023

Bank of Baroda Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत “सिनियर मॅनेजर – (MSME रेलेशनशिप )” या रिक्त पदांची भरती. या पदांच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पदवीधारकांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे तरी लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही माहिती अपूर्ण देऊ नये याची दक्षता घ्यावी.

Bank of Baroda Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 250 जागा

पदाचे नाव : सिनियर मॅनेजर – (MSME रेलेशनशिप )

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयोमर्यादा : 18 ते 37 वर्षे ( खुला प्रवर्ग – 03 वर्षे, मागास प्रवर्ग – 05 वर्षे

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ( OBC,EWS) – रु. 600/-, मागास प्रवर्ग ( SC/ST/ Female) – रु. 100/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

पदाचे नाव आणि तपशील माहिती : (Category wise)

OBCSCSTEWS UR
67 371825103

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिनियर मॅनेजर – (MSME रेलेशनशिप )शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी 60% गुणांसह आणि 08 वर्षे अनुभव किंवा MBA/ पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे

Bank of Baroda Recruitment 2023 How to apply

अर्ज कसा करावा :

  • या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना कागदपत्राचीआवश्यक कागद पत्रे जोडावी
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

Bank of Baroda Recruitment 2023

Total post : 250

Post Name : Senior Manager (MSME Relationship)

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Job Location : All India

Age Limit : 18 to 37 Years ( OBC – 03 Years Relaxation, SC/ST – 05 Years Relaxation

Fee: OBC/ GEN/ EWS- Rs. 600/- , SC/ST/PWD/Female- Rs 100/-

Post name & Details: ( Category wise)

OBCSCSTEWSUR
67371825103

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Senior Manager (MSME Relationship)Graduate degree from recognized university in any field with 60% marks. + 08 of years experience /Master Degree/MBA/ Finance & Marketing.

Last date of application 26 December 2023

Bank of Baroda Recruitment 2023 How to Apply

  • Candidate should read the all instructions and information care fully before applying
  • Candidate must attach require documents while applying
  • Apply online for above Recruitment
  • Please read the given advertisement PDF care fully before applying

Download PDF Notification

Online Apply

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.