Akola DCC Bank Bharti 2024|100 “कनिष्ठ लिपीक” पदांसाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत भरती सुरू!आताच करा अर्ज

Akola DCC Bank Bharti 2024

Akola DCC Bank Bharti 2024;कनिष्ठ लिपीक” पदांसाठी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी एकूण 100 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.जे उमदेवार पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे . त्याप्रमाणे उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. या भरतीच्या नोकरीचे ठिकाण अकोला जिल्हा आहे. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईट वर अर्ज सबमिट करावा. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारला जाणार नाही. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. या भरतीची परीक्षा ही फेब्रुवारी/ मार्च मध्ये होऊ शकते. अर्ज करण्याची शेवटची 09 फेब्रुवारी 2024 आहे.

Akola DCC Bank Bharti 2024

Akola DCC Bank Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 100 पदे

पदाचे नाव : कनिष्ठ लिपीक

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे (मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ लिपीक100 पदे

Akola DCC Bank Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपीकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. आणि MS- CIT, CCC किंवा BCA/BCM/ MCM/ B.E/ B.Tech

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : अकोला

अर्ज शुल्क : रु. 1000/-

परीक्षा : फेब्रुवारी/ मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची 09 फेब्रुवारी 2024 आहे.

मह्त्त्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही ( ब्लॅक पेन चा वापर करावा व कॅपिटल लेटरचा वापर करू नये)
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

Akola DCC Bank Bharti 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Akola DCC Bank Bharti 2024

Akola DCC Bank Bharti 2024; The Akola District Central Cooperative Bank Limited has published Recruitment of 2024 for 100 Posts. There are vacant available in this recruitment of posts Jr. Clerk . Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. For online application candidates should have Valid e-mail Id. The Important Instructions may be sent to registered e-mail id. Last date of application 09 February 2024. ( Akola Zilla Madhyavarti bank limited Bharti 2024)

Total Post : 100 Posts

Post Name : Jr. Clerk

Age limit : 21 to 30 years

Educational Qualification : As per Requirement of the post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post NameVacancies
Jr. Clerk100

Akola DCC Bank Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Jr. ClerkGraduation in any Discipline from recognized university with minimum 50% marks. Relaxation in minimum % of marks for Post Graduate Candidates. + MS-CIT, CCC, From Maharashtra Technical & Higher Education Board. Or B.C.A/B.C.M/M.CM/B.E/B.Tech in Computer related subject

Exam : February/ March 2024

Selection Process :

  • Online exam will be of 75% marks & 25% marks for Interview.
  • The Selected Candidate for interview will displayed on bank official website
  • Nationality of candidates must be Indian

Important documents :

  • School Leaving Certificate/ Birth Certificate
  • Identity – Aadhar card/ Pan Card/ Driving License
  • Photograph
  • Signature
  • Domicile

Job Location : Akola District

Fee : Rs. 1000/-

Last date of application 09 February 2024.

Important Dates :

  • Last date of application and fees : 09/02/2024
  • Online Test (exam) Feb/ March 2024
Akola DCC Bank Bharti 2024 How to apply

How To Apply :

  • Candidates can apply online for above recruitment
  • Interested and eligible candidates apply before the last date of application
  • Last date of application 09 February 2024
  • Please read care fully all instructions and Information before applying
  • Please visit the www.akoladccbank.com for more details about recruitment
  • The fees need to paid in online mode only ( not Refundable)
  • The payment cand be made by using Net banking/Debit card/credit card/Mobile wallets
  • Please Read the given Advertisement PDF for more details.

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.