AIIMS Recruitment 2023| 3036 रिक्त पदे भरण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे मार्फत भरती सुरू! त्वरित अर्ज करा

AIIMS Recruitment 2023

AIIMS Recruitment 2023: असिस्टंट एडमिन ऑफिसर, असिस्टंट डायटीशियन, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट लोंड्री सुपर वाईजर, असिस्टंट स्टोअर ऑफिसर, आणि इतर या पदांची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 3036 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनूसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. सीबीटी परीक्षा 18 आणि 20 डिसेंबर 2023 आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

AIIMS Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : असिस्टंट एडमिन ऑफिसर, असिस्टंट डायटीशियन, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट लोंड्री सुपर वाईजर, असिस्टंट स्टोअर ऑफिसर, आणि इतर जागा.

पद संख्या : 3036 जागा.

वयोमर्यादा : 30/40/45 वर्षापर्यंत ( SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :खुला प्रवर्ग : रु.3000 मागास प्रवर्ग: रु. 2400 / PWD: Fee नाही.

शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी उत्तीर्ण /आय टी आय/ B.sc/ M.sc/MSW/ इंजिनिअरंग पदवी.

सूचना : अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

पदाचे नाव आणि तपशील माहिती:

पदाचे नावपद संख्या
Group B &C असिस्टंट एडमिन ऑफिसर, असिस्टंट डायटीशियन, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट लोंड्री सुपर वाईजर, असिस्टंट स्टोअर ऑफिसर, आणि इतर जागा.3036

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

सीबीटी परीक्षा: 18 आणि 20 डिसेंबर 2023 आहे.

Important document for AIIMS Recruitment 2023

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती:

  • Positions : वरिष्ठ निवसी, कनिष्ठ नावाशी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक,या विविध पदांची AIIMS मार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे.
  • Application Process: AIIMS भरती साठी Intrested उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी अर्ज शुल्क नाममात्र आहे. आवश्यक कागदपत्र आणि आवश्यक तपशील भरून अपलोड करून स्वतःची नोंदणी करणे महत्वाचे आहे. उमदेवार नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड ने ऑनलाईन फी भरू शकतात.
  • Eligibility : उमदेवार हे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतलेले असावेत. AIIMS च्या भरती करिता पात्र निकष अर्ज केल्याल्या पदावर अवलंबून असतात. अर्ज केलेल्या पदावर वयोमर्यादा अवलंबून असते.
  • Selection Process: लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे AIIMS भरती निवड प्रक्रिया होते. लेखी परीक्षेचे प्रश्न हे संबंधित क्षेत्राशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रकारचे असतात.
  • Admit Card: अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उमदेवारांना दिले जाते. परीक्षेला बसताना उमेदवारांनी नी प्रवेश पत्राचे प्रिंआउट सोबत घेणे गरजेचे आहे.
  • Result : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षा आणि मुलाखत निकाल घोषित करण्यात येतील. लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झालेले उमेदवाराना वैद्यकीय तपासणी आणि कागद पडताळणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

How to apply for AIIMS Bharti 2023

Apply कसे करावे विषयी अधिक माहिती पुढील प्रमाणे

  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

अधिकृत वेबसाईट

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

AIIMS Bharti 2023

AIIMS Bharti 2023; AIIMS has published recruitment of 2023 for 3036 posts. There are various vacant available in this recruitment of posts Assistant Admin Officer, Assistant Dietician, Assistant Laundry Supervisor, Assistant Engineer, Assistant Store officer, and all other post. Candidates should read the all instructions care fully before applying. Candidates have must upload require documents while applying. Interested and eligible candidates can apply online before the last date. Last date of application 01 December 2023

Total Post: 3036

Post Name : Assistant Admin Officer, Assistant Dietician, Assistant Laundry Supervisor, Assistant Engineer, Assistant Store officer, and all other post.

Age Limit : Up to 30/40/50 SC/ST :05 Years Relaxation , and OBC: 03 years.

Free : OBC / General -Rs.3000, SC/ST/EWS- 2400 / PWD : No Fee.

Educational Qualification: 10th/12th/ ITI/ Graduate/ B.sc/ M.sc/MSW/ Engineering Degree.

Job Location : All India

Post name and Vacancy Details :

Post Name Vacancies
Assistant Admin Officer, Assistant Dietician, Assistant Laundry Supervisor, Assistant Engineer, Assistant Store officer, and all other post. 3036
How to Apply For AIIMS Recruitment 2023
  • Eligible candidates must be carry the original certificate at the time of Interview.
  • Candidate should read the all information carefully before applying.
  • If application information is incomplete while applying, the application will be rejected.
  • Candidate have to apply online for above recruitment.
  • Candidate have must to provide all complete information regarding all necessary eligibility conditions.
  • Candidates have must upload require documents while applying
  • Please read the given advertisement PDF care fully fore more details.

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.