AIESL Recruitment 2024
AIESL Recruitment 2024: “सहाय्यक पर्यवेक्षक” यापदांची एअर इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनूसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एअर इंडिया लिमिटेड सारख्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. पदवी धारकाना एअर इंडिया लिमेटेड मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. (AIESL Bharti 2024)
AIESL Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 209 जागा
पदाचे नाव : सहाय्यक पर्यवेक्षक( असिस्टंट सुपरवायजर )
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे ( खुला प्रवर्ग GEN/OBC- 03 वर्षे, मागास प्रवर्ग SC/ST- 05 वर्षे)
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : रु. 1000/- ( Gen/OBC/EWS)
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :-
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक पर्यवेक्षक( असिस्टंट सुपरवायजर ) | 209 |
SSC GD Constable Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक पर्यवेक्षक ( असिस्टंट सुपर वायजर ) | Bsc/B.com/B.A या शाखेतील शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी , संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक व संगणक प्रमाणपत्र आणि डेटा एन्ट्री संगणक अनुप्रयोगाचा किमान 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक |
निवड प्रक्रिया :
- पात्र उमेदवारांची यादी आणि स्थळाचा पूर्ण पत्ता लेखी चाचणी /कुशल वेळापत्रक अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात येईल
- उमेदवारांची Ms- word, Ms- Excel आणि Ms – power point मध्ये चाचणी घेण्यात येईल
- निवड झालेल्या उमेदवारांची पर्व रोजगार वैद्यकीय चाचणी होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे
अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे
- वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. तसेच दररोज नोकरिचे अपडेट पाहण्याकरित आमचा What’s app ग्रुप जॉईन करा.
ENGLISH
AIESL Recruitment 2024
AIESL Recruitment 2024: Air India Engineering service limited has published recruitment notification of 2024. This recruitment available for B.com/B.sc/BA Graduate candidates. Various vacant posts of Assistant Supervisor posts available in recruitment. There are total 209 vacant open for eligible and interested candidates. Candidate cand apply online for the recruitment of AIESL. Please read all information and instruction care fully before applying. Last date of application 15 January 2024
Total Post : 209 Posts
Post Name : Assistant Supervisor
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Job Location : All India
Age Limit : 18 to 35 Year ( GEN/OBC- 03 Years Relaxation , SC/ST- 05 Years Relaxation)
Fee : Rs. 1000/- ( GEN/OBC/EWS)
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
Assistant Supervisor | 209 |
SSC GD Constable Recruitment 2024 Educational Qualification
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Assistant Supervisor | Minimum 03 Years Graduation B.com/B.sc/BA from recognized university and Institute in any discipline and certificate course in computer ( Minimum 01 years duration) from recognized institute. Minimum 01 year experience in data entry |
Application Mode : Online
Last date of application 15 January 2024
How to apply:
- Candidates should read the all instructions and information care fully before applying
- Candidates must attached important document while applying
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
- Last Date of application 15 January 2024
- Detailed information about the respective recruitment is available in the advertisement
Apply Online : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please Join our What’s app Group for daily job updates, Thank you.