AFMS Recruitment 2024|450 रिक्त जागांसाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत भरती सुरू! ऑनलाईन करा अर्ज

AFMS Recruitment 2024

AFMS Recruitment 2024;सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 450 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. या भरती मधील पदांसाठी असणारी महत्वाची कागदपत्रे आणि शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.

AFMS Recruitment 2024

AFMS Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 450 जागा

पदाचे नाव : SSC मेडीकल ऑफिसर

वयोमर्यादा : 30/35 वर्षापर्यंत (सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी)

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या(महिला)पद संख्या (महिला)
SSC मेडीकल ऑफिसर112338
एकूण जागा450

Educational Qualification for AFMS Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
SSC मेडीकल ऑफिसरउमेदवाराने MBBS पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. इंटर्नशिप 15 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. राज्य वैद्यकीय परिषदेने MCI/ NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक सुद्धा अर्ज करू शकतात.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Important document for AFMS Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : रू. 200/-

मुलाखती सुरू होण्याची तारीख : 28 ऑगस्ट 2024 पासून

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

मुलाखती साठी हजर राहण्याचे ठिकाण : आर्मी हॉस्पिटल (R & R ), दिल्ली कॅन्ट..

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024

How to apply for AFMS Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरा

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज (Starts from: 16 July 2024)

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!