AAI Recruitment 2024|भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे! त्वरित अर्ज करा

AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024;भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त जागांची मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 490 रिक्त जागा भरण्यात येणार असून त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या पदांची शिक्षनिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. कनिष्ठ कार्यकारी (सीव्हील), कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य), कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स),कनिष्ठ कार्यकारी(इलेक्ट्रिकल), कनिष्ठ कार्यकारी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 490 पदे

पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी (सीव्हील), कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य), कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स),कनिष्ठ कार्यकारी(इलेक्ट्रिकल), कनिष्ठ कार्यकारी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)

वयोमर्यादा : 27 वर्षे

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सुट, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 05 वर्षे सुट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ कार्यकारी (सीव्हील)90
कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य)03
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स)278
कनिष्ठ कार्यकारी(इलेक्ट्रिकल),106
कनिष्ठ कार्यकारी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)13

Educational Qualification for AAI Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ कार्यकारी (सीव्हील)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B.Tech (सीव्हील) पदवी प्राप्त केकेली असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य)आर्किटेक्चर कौन्सिल मधून नोदनीकृत आर्किटेक्चर मधून बॅचलर पदवी प्राप्त केकेली असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B.Tech ( इलेक्ट्रॉनिक्स )पदवी प्राप्त केकेली असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ कार्यकारी(इलेक्ट्रिकल),शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B.Tech (इलेक्ट्रिकल) पदवी प्राप्त केकेली असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ कार्यकारी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B.Tech (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पदवी प्राप्त केकेली असणे आवश्यक आहे.

Important Document for AAI Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी(BOC/GEN )- रू. 300/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST )- फि नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

How to Apply for AAI Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!