Maha RERA Recruitment 2024|महाराष्ट्र RERA अंतर्गत विवध रिक्त पदांची भरती पदवी धारकांना सुवर्ण संधी! त्वरित अर्ज करा

Maha RERA Recruitment 2024

Maha RERA Recruitment 2024; महाराष्ट्र RERA अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 37 रिक्त जागा असणार आहेत. त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत “स्टायलिस्ट, अधीक्षक, उच्च वर्ग लघुलेखक, सहाय्यक अधीक्षक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार,वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.

Maha RERA Recruitment 2024

Maha RERA Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 37 पदे

पदाचे नाव : स्टायलिस्ट, अधीक्षक, उच्च वर्ग लघुलेखक, सहाय्यक अधीक्षक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
स्टायलिस्ट01
अधीक्षक02
उच्च वर्ग लघुलेखक02
सहाय्यक अधीक्षक02
अभिलेखापाल01
तांत्रिक सहाय्यक01
लिपिक02
कनिष्ठ लिपिक04
वरिष्ठ लिपिक 09
शिपाई 13

Educational Qualification for Maha RERA Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

स्टायलिस्ट :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.
  • इंग्रजी 80 शब्द प्रती मिनिट व मराठी 80 शब्द प्रती मिनिट लघु लेखन प्रमाणपत्र, व इंग्रजी टंक लेखन 40 शब्द प्रती मिनिट व मराठी 30 शब्द प्रती मिनिट टंक लेखन प्रमाणपत्र / MS – CIT
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरण कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे

अधीक्षक :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी (विधी पदवी धारक असल्यास प्राधान्य देण्यात येईल)
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरण अधीक्षक किंवा सहायक अधीक्षक पदाचा किमान 03 ते 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

उच्च वर्ग लघुलेखक :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • इंग्रजी 120 शब्द प्रती मिनिट व मराठी 100 शब्द प्रती मिनिट लघु लेखन प्रमाणपत्र, व इंग्रजी टंक लेखन 40 शब्द प्रती मिनिट व मराठी 30 शब्द प्रती मिनिट टंक लेखन प्रमाणपत्र
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरण कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे

सहाय्यक अधीक्षक :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरण सहायक अधीक्षक पदाचा किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 03 ते 05 वर्षांचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे

अभिलेखापाल :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरण अभिलेखापाल पदाचा किमान 02 वर्षांचा कंत्राटी तत्वावर कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे

तांत्रिक सहाय्यक :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून विज्ञान ( संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान) शाखेतील पदवी
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा 02 वर्षांचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे

लिपिक :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • इंग्रजी टंक लेखन 40 शब्द प्रती मिनिट व मराठी 30 शब्द प्रती मिनिट टंक लेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण मध्ये लिपिक पदाचा 02 वर्षांचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
  • MS – CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक

कनिष्ठ लिपिक :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • इंग्रजी टंक लेखन 40 शब्द प्रती मिनिट व मराठी 30 शब्द प्रती मिनिट टंक लेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण मध्ये लिपिक पदाचा 02 वर्षांचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
  • MS – CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक

वरिष्ठ लिपिक :

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • न्यायालय किंवा न्यायाधिकरण वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 03 ते 05 वर्षांचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे

शिपाई :

  • उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • न्यायालय, न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी 06 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव असणे आवश्यक

Important Documents for Maha RERA Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अधिक माहिती :

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

जागा : स्टायलिस्ट, अधीक्षक, उच्च वर्ग लघुलेखक, सहाय्यक अधीक्षक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज सादर करण्याचा पत्ता : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायधिकरण, पहिला मजला, वन फोबर्स इमारत, डॉ. वी बी गांधी रोड. काला घोडा, फोर्ट, मुंबई – 400001

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024

How to Apply for Maha RERA Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र जोड्णे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोड्णे करणे महत्वाचे आहे
  • अर्ज सादर करताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे ते थळक अक्षरात लिहणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


Maha RERA Recruitment 2024

Maha RERA Recruitment 2024; Maha RERA( Maharashtra Real Estate Regulatory Authority) has published recruitment of 2024 for 37 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Stylist, Superintendent, High class shorthand, Assistant Superintendent, Archivist, Senior Clerk, Atchnical Assistant, Junior Clerk, Clerk, Soldier. Candidates should read the all instructions care fully before applying. Candidates have must upload require documents while applying. There are total 37 Vacancies available. Interested and eligible candidates cand apply online before the last date. If application received after the given date application will be not accepted. Please provide valid details, if application information duplicate, application will be rejected. Candidates must have active personal Email – Id and Contact number. Last date of application 26 March 2024