RRB Technician Recruitment 2024|भारतीय रेल्वे अंतर्गत “या” पदांसाठी 9144 रिक्त जागांची मोठी भरती ! असा करा अर्ज

RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024; भारतीय रेल्वे अंतर्गत केली जाणार मोठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 9144 रिक्त पदे असून ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. “टेक्निशियन” या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये शैक्षणिक पात्रता ही पदाच्या संबंधित विषयातील पदवी असणार आहे. रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या उमेदवाराना एक आनंदाची बातमी आली आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे

RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 9144 पदे

पदाचे नाव : टेक्निशियन ग्रेड I सिग्नल , टेक्निशियन ग्रेड III

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट , मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट

  • टेक्निशियन ग्रेड I सिग्नल – 18 ते 36 वर्षे
  • टेक्निशियन ग्रेड III – 18 ते 33 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल1092
टेक्निशियन ग्रेड III 8052

Educational Qualification for RRB Technician Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड I सिग्नलBachelor of Science In Physics/ Electronics/Computer Science/ Information Technology/ Instrumentation from a Recognized University or Institute Or B.sc( Combination of any stream of Physics/Electronics/ Computer Science/ Information Technology/ Instrumentation From a Recognized University or Institute.
Diploma in Engineering (Physics/Electronics/ Computer Science/ Information Technology/ Instrumentation)
टेक्निशियन ग्रेड III दहावी पास आणि ITI ( Material Handling Equipment cum Operator/ Pattern Maker/ Plumber/ Mechanical Diesel/Treater/ Welder/ Mechanic Power Electronics/ Carpenter/ Moulder/ Fitter/ Mechanic Auto Electrical and Electronics/ Mechanic HT, LT Equipment and cable jointing), Wireman/ Turner/ Welder/ Painter General/ Gas Cutter/ Pipe Fitter/ Crane Operator/ Motor Vehicle Mechanic/ Mechanic Automobiles/ Refrigeration an air Conditioning Mechanic/ Locomotive and rail Cranes Operator/

Important Document for RRB Technician Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रु. 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – रु. 250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024

How to Apply for RRB Technician Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024; Government of India, Ministry Railway has published recruitment of 2024 for 9144 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Technician Grade I Signal, Technician Grade III. Candidates should read the all instructions care fully before applying. Candidates have must upload require documents while applying. Please provide the valid details. Interested and Eligible candidates can apply online before the last date of application. Last date of Application 08 April 2024

Total Posts : 9144 Posts

Post Name : Technician Grade I Signal, Technician Grade III

Age Limit : OBC – 03 Years Relaxation, SC/ST – 05 Years Relaxation

  • Technician Grade I Signal – 18 to 36 years
  • Technician Grade III – 18 to 33 years

Educational Qualification : As per requirement of the post

Selection Process : Examinations

Post Name & Details :

Post NameVacancies
Technician Grade I Signal1092
Technician Grade III8052

Educational Qualification for RRB Technician Bharti 2024

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Technician Grade I SignalBachelor of Science In Physics/ Electronics/Computer Science/ Information Technology/ Instrumentation from a Recognized University or Institute Or B.sc( Combination of any stream of Physics/Electronics/ Computer Science/ Information Technology/ Instrumentation From a Recognized University or Institute.
Diploma in Engineering (Physics/Electronics/ Computer Science/ Information Technology/ Instrumentation)
Technician Grade III 10th passed + ITI ( Material Handling Equipment cum Operator/ Pattern Maker/ Plumber/ Mechanical Diesel/Treater/ Welder/ Mechanic Power Electronics/ Carpenter/ Moulder/ Fitter/ Mechanic Auto Electrical and Electronics/ Mechanic HT, LT Equipment and cable jointing), Wireman/ Turner/ Welder/ Painter General/ Gas Cutter/ Pipe Fitter/ Crane Operator/ Motor Vehicle Mechanic/ Mechanic Automobiles/ Refrigeration an air Conditioning Mechanic/ Locomotive and rail Cranes Operator/
Important Document for RRB Technician Recruitment 2024

Important Documents :

  • Age proof
  • Educational Certificate
  • Aadhaar Card/ Pan Card
  • Photograph/ Signature
  • Active E-mail ID/ Mobile Number

Job Location : All India

Application Mode : Online

Fee : General/OBC – Rs. 500/-, SC/ST/Female – Rs. 250/-

Last date of Application 08 April 2024

How to Apply for RRB Technician Bharti 2024

How to Apply :

  • Apply Online for above recuitement
  • Candidates should read the all Instruction care fully before the last
  • Candidates have must upload require documents while applying
  • Please read the given advertisement PDF care fully for more details

Download PDF Notification

Official Website

Online Apply : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.