NHM Satara Recruitment 2024|NHM सातारा जिल्हा मार्फत विविध रिक्त जागांसाठी भरती! आजच अर्ज करा

NHM Satara Recruitment 2024

NHM Satara Recruitment 2024; NHM सातारा जिल्हा मार्फत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी प्राप्त केलेले उमेदवार पात्र असणार आहेत. जिल्हा क्यूए समन्वय, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष, जिल्हा महामारी तज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आयुष या विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

NHM Satara Recruitment 2024

NHM Satara Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 04 पदे

पदाचे नाव : जिल्हा क्यूए समन्वय, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष, जिल्हा महामारी तज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आयुष

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे , मागास प्रवर्ग – 43 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रक्रिया : कागद पडताळणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
जिल्हा क्यूए समन्वय01
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष01
जिल्हा महामारी तज्ञ01
डेटा एन्ट्री ऑपरेटर आयुष01

Educational Qualification for NHM Satara Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जिल्हा क्यूए समन्वयशासन मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातून कोणतीही वैद्यकीय पदवी ( DPH/MPH – MHA/ DHA/ MBA- HCA ) प्राप्त असणे आवश्यक आहे.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुषआयुष आणि आरोग्य सेवा व्यवस्थापणातील MBA आरोग्य/ रुग्णालय प्रशासन/ हॉस्पिटल. आणि हेल्थकेअर मनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ( 02 वर्षे ) एआयसीटीई मान्यता प्राप्त संस्थेतून केलेला असावा. व सार्वजनिक आरोग्य विभागात कामाचा किमान 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.Ms- Office संगणक ज्ञान असणे आवश्यक
जिल्हा महामारी तज्ञशासन मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातून कोणतीही वैद्यकीय पदवी ( DPH/MPH – MHA/ DHA/ MBA- HCA ) प्राप्त असणे आवश्यक आहे.
डेटा एन्ट्री ऑपरेटर आयुषशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी आणि 40 शब्द प्रती मिनिट टायपिंग चे GCC मधून उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठीतून 30 शब्द प्रती मिनिट व अनुभव असेल तर प्राधान्य दिले जाईल.

Important Document for NHM Satara Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोडणे महत्वाचे आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन किंवा देईल्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि डिप्लोमा अशी असणार आहे.

निवड प्र्क्रिया : निवड पदांकरीता निवड प्रक्रिया ही अर्जांच्या संख्येनुसार गुणाच्या नुसार केली जाते. त्याच बरोबर शासकीय आणि निमशासकीय अनुभवाचा देखील विचार केला जाईल. व अर्जासोबत जोडलेली कागद पत्रे पडताळणी केली जाईल . तांत्रिक पदाकरिता मान्यता प्राप्त कौन्सिल चे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जागा ‌: जिल्हा क्यूए समन्वय, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष, जिल्हा महामारी तज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आयुष

नोकरीचे ठिकाण : सातारा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रु. 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) -रु. 300/-

अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , जिल्हा परिषद सातारा.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024

How to apply for NHM Satara Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोड्णे करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र जोड्णे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NHM Satara Recruitment 2024

NHM Satara Recruitment 2024; NHM Satara has Published recruitment of 2024 for 04 Posts. There are various vacant available in this recruitment of posts District QA Coordinator, District Programme Manager – Ayush, District Epidemiologists, Data Entry Operator – Ayush. Candidates Should read the all instruction care fully before applying. Candidates have must attached require documents while applying. Last date of applying 18 March 2024

Total Post : 04

Post Name : District QA Coordinator, District Programme Manager – Ayush, District Epidemiologists, Data Entry Operator – Ayush.

Age Limit : 18 to 43 Years

  • OBC – 38 Years & SC/ST – 43 Years

Educational Qualification : As per requirement of the post

Selection Process : Document verification

Post Name & Details :

Post NameVacancies
District QA Coordinator01
District Programme Manager – Ayush01
District Epidemiologists01
Data Entry Operator – Ayush01
Educational Qualification for NHM Satara Bharti 2024

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
District QA CoordinatorAny Medical Graduation with DPH/MPH-MHA/DHA/MBA- HCA from any recognized university
District Programme Manager – AyushGraduation degree in any discipline including Ayush & MBA IN health care management/ Master in Health / Hospital administration/ Post Graduation diploma in Hospital and Health care management & Health care management 02 years from AICTE Recognized institute within 03 year working experience in public health programme exposure in social sector scheme/ mission at national state & district level & computer knowledge in MS Office
District EpidemiologistsAny Medical Graduation with DPH/MPH-MHA/DHA/MBA- HCA from any recognized university
Data Entry Operator – AyushAny Graduation with certificate of passing from GCC in typing speed 40. w.p.m, in English , and 30 w.pm in marathi prefrence will be given to experienced person

Job Location : Satara

Application Mode : Offline

Fee : (GEN/OBC) – Rs. 500/- , (SC/ST) -Rs. 300/-

Last date of applying 18 March 2024

Address : National Health Mission Office, Zilla Parishad Satara.

How to apply for NHM Satara Bharti 2024

How to Apply :

  • Apply Offline for above recruitment
  • Candidates Should read the all instruction care fully before applying
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.