Goa Shipyard Bharti 2024|दहावी पास ते पदवीधारकांसाठी गोवा शिपयार्ड लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!असा करा अर्ज

Goa Shipyard Bharti 2024

Goa Shipyard Bharti 2024; गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 106 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

Goa Shipyard Bharti 2024

Goa Shipyard Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 106 पदे

पदाचे नाव : सहाय्यक अधीक्षक HR, सहाय्यक अधीक्षक (हिंदी अनुवादक), सहाय्यक अधीक्षक (CS), तांत्रिक सहाय्यक ( इलेक्ट्रिकल), इन्स्ट्रूमेंटल, मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी, कार्यालयीन सहाय्यक (लिपिक कर्मचारी/ फायनान्स IA), पेंटर, ड्रायव्हर, रेकॉर्ड कीपर, कूक ( दिली ऑफिस, प्लंबर, सेफ्टी स्टेवॉर्ड,

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक अधीक्षक HR02
सहाय्यक अधीक्षक (हिंदी अनुवादक)01
सहाय्यक अधीक्षक (CS)01
तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल),04
तांत्रिक सहाय्यक (इन्स्ट्रूमेंटल)01
तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल)04
तांत्रिक सहाय्यक (शिपबिल्डिंग)20
तांत्रिक सहाय्यक ( सिव्हिल)01
तांत्रिक सहाय्यक ( आयटी)01
कार्यालयीन सहाय्यक (लिपिक कर्मचारी)32
कार्यालयीन सहाय्यक (फायनान्स IA)06
पेंटर20
ड्रायव्हर05
रेकॉर्ड कीपर03
कूक ( दिली ऑफिस01
कूक02
प्लंबर01
सेफ्टी स्टेवॉर्ड01

Educational Qualification for Goa Shipyard Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक अधीक्षक HRशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BBA किंवा कोणत्याही शाखेची पदवी+ PG डिप्लोमा/ पदवी Personal Management/ Labour low and labour welfare/Industrial Relations) B.A आणि 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
सहाय्यक अधीक्षक (हिंदी अनुवादक)Translation डिप्लोमा/ इंग्रजी, हिंदी पदवी, 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक
सहाय्यक अधीक्षक (CS)पदवीधर , CS 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक
तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल),इंजिनियरिंग डिप्लोमा( इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक
तांत्रिक सहाय्यक (इन्स्ट्रूमेंटल)इंजिनियरिंग डिप्लोमा( इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक
तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल)इंजिनियरिंग डिप्लोमा( इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक
तांत्रिक सहाय्यक (शिपबिल्डिंग)इंजिनियरिंग डिप्लोमा( इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक
तांत्रिक सहाय्यक ( सिव्हिल)इंजिनियरिंग डिप्लोमा( इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक
तांत्रिक सहाय्यक ( आयटी)इंजिनियरिंग डिप्लोमा( इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक
कार्यालयीन सहाय्यक (लिपिक कर्मचारी)कोणत्याही शाखेची पदवी, किमान 01 वर्षांचा संगणक कोर्स आणि 04 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
कार्यालयीन सहाय्यक (फायनान्स IA)बी. कॉम पदवी, किमान 01 वर्षांचा संगणक कोर्स आणि 04 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
पेंटरदहावी पास 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
ड्रायव्हरदहावी पास अवजड वाहन चालवण्याचा परवाना
रेकॉर्ड कीपरदहावी पास 06 महिन्यांचा संगणक कोर्स
कूक ( दिली ऑफिस)दहावी पास 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
कूकदहावी पास 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
प्लंबरITI प्लंबर व 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
सेफ्टी स्टेवॉर्डदहावी पास , डिप्लोमा ( इंडस्ट्रीयल सेफ्टी/फायर आणि सेफ्टी

Important Document for Goa Shipyard Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ईमेल आयडी

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

जागा : सहाय्यक अधीक्षक HR, सहाय्यक अधीक्षक (हिंदी अनुवादक), सहाय्यक अधीक्षक (CS), तांत्रिक सहाय्यक ( इलेक्ट्रिकल), इन्स्ट्रूमेंटल, मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी, कार्यालयीन सहाय्यक (लिपिक कर्मचारी/ फायनान्स IA), पेंटर, ड्रायव्हर, रेकॉर्ड कीपर, कूक ( दिली ऑफिस, प्लंबर, सेफ्टी स्टेवॉर्ड

नोकरीचे ठिकाण : गोवा, मुंबई आणि दिल्ली

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रु. 200/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – फि नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024

How to Apply for Goa Shipyard Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Goa Shipyard Bharti 2024

Goa Shipyard Bharti 2024; Goa Shipyard Limited has published recruitment of 2024 for 106 Posts. There are various Vacant available in the this Recruitment Assistant Superintendent HR, Assistant Superintendent(Hindu Translator, Assistant Superintendent ( CS), Technical Assistant (Electrical),Technical Assistant( Mechanical), Technical Assistant( Shipbuilding), Technical Assistant ( Civil), Technical Assistant (IT), Office Assistant( Clerical Staff), Office Assistant (Finance /IA), Painter, Vehicle Driver, Record Keeper, Cook ( Delhi Office), Cook, Plumber, Safety Steward, Candidates should read the all Instructions care fully Before applying. Last date of Application 27 March 2024

Total Post : 106 Posts

Post Name : Assistant Superintendent HR, Assistant Superintendent(Hindu Translator, Assistant Superintendent ( CS), Technical Assistant (Electrical),Technical Assistant( Mechanical), Technical Assistant( Shipbuilding), Technical Assistant ( Civil), Technical Assistant (IT), Office Assistant( Clerical Staff), Office Assistant (Finance /IA), Painter, Vehicle Driver, Record Keeper, Cook ( Delhi Office), Cook, Plumber, Safety Steward,

Age Limit : 18 to 36 Years

Educational Qualification : As per Requirement of the Post (Please read the Notification PDF)

Application Mode : Online

Job Location : Goa, Mumbai & Delhi

Fee : GEN/OBC- Rs. 200/-, SC/ST/PWD – No fee

Last Date of Application 27 March 2024

How to Apply for Goa Shipyard Bharti 2024

How to Apply :

  • Apply Online for above Recruitment
  • Candidates should read the all Instructions care fully before applying
  • Candidate must have upload require document while applying
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.